ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल मराठी पुस्तके option trading Marathi book

ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल मराठी पुस्तके  option trading Marathi book

option trading Marathi book: शेअर मार्केटमधील ऑप्शन्स ट्रेडिंग हा त्यामध्ये मिळणाऱ्या जास्त नफ्यामुळे अधिक प्रचलित आहे। आणि तो यामुळेच आपल्याकढे अनेक ट्रेडर्सचे लक्ष वेधतो। पण ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दलअनेकांना भीती वाटू शकते कारण  ही एक गुंतागुंतीची आणि रहस्यमय गुंतवणूक पद्धत वाटते। याउलट,ऑप्शन्स ट्रेडिंग हा एक गुंतवणुकीचा प्रयत्न आहे। ज्यातून मोठे फायदे मिळू शकतात। परंतु एक योग्य ट्रेड निर्णय घेण्यासाठी, आणी त्यामधून नफा मिळवण्यासाठी  प्रथम योग्य ज्ञान प्राप्त करणे महत्वाचे आहे, ज्यासाठी आम्ही ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी काही पुस्तके (option trading Marathi book) तुमच्यासाठी सूचीबद्ध केली आहेत।

त्यामुळे कोणताही विलंब न करता, ऑप्शन्स ट्रेडिंग समजून घेण्यासाठी बघूया ऑप्शन्स ट्रेडिंगचे मराठीत  असणाऱ्या पुस्तकांची लिस्ट (option trading Marathi book)

 

ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी मार्केटमध्ये मराठीत असणारी पुस्तके | option trading Marathi book

 

जेव्हा तुम्ही ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जाण्याचा विचार करता, तेव्हा ते कसे कार्य करते? आणि ऑप्शन्स चेन कसे वाचायचे हे जाणून घेणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते।

तसेच, ऑप्शन्स मूल्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या अटी आणि पॅरामीटर्स आणि बरेच काही जाणून घेणे महत्त्वाचे आहे।

एकूणच, ऑप्शन्स ट्रेडिंग हे इक्विटी ट्रेडिंगपेक्षा थोडे वेगळेआहे आणि त्यामुळे उपयुक्त आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच त्यात पाऊल टाकले पाहिजे।कारण यामध्ये असणारी जोखीम पण जास्त असते।

यासाठी, तुम्ही ऑप्शन ट्रेड यावर असणारे स्टॉक मार्केट कोर्सेस निवडू शकता किंवा जर तुम्हाला आधी स्वतःहून मूलभूत गोष्टी शिकायच्या असतील तर या लेखात काही  ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी पुस्तके सुचवली आहेत जी तुम्हाला योग्य पाऊल उचलण्यात,तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंग याबद्दल माहिती जाणून घेण्यास  आणि कमाईची संधी वाढवण्यास मदत करू शकतात।

तर चला पाहूया कोणती आहेत जे पुस्तक जी ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल माहिती साठी तुम्ही नक्की वाचली पाहिजे।

11 1.Options Trading Handbook: Mahesh Chandra Kaushik पैशाचे झाड ऑप्शन्स ट्रेडिंगच्या मदतीने कसे लावाल?

 साकेत प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित केलेले भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहणाऱ्या लेखक महेश चंद्र कौशिक यांचे Options Trading हँडबुक : पैशाचे झाड ऑप्शन्स ट्रेडिंगच्या मदतीने कसे लावाल ? हे पुस्तक ऑप्शन्स ट्रेडिंगविषयी ज्ञान अवगत करण्यासाठी मार्केटमध्ये असणाऱ्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे । या पुस्तकात आपल्याला ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल माहिती एका मनोरंजक पद्धतीने कहाणीच्या रूपात सांगितली आहे। त्यामुळे हे  पुस्तक वाचतांना कंटाळा येत नाही.

या पुस्तकात लेखकाने जवळजवळ ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल सर्वच माहिती दिली आहे पण यासोबतच ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे सुद्धा सांगितले आहे ।  ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून लेखकाने सांगितलेले आहे ।  असे या पुस्तकाबद्दल म्हटले जाते

Options Trading Handbook: पैशाचे झाड ऑप्शन्स ट्रेडिंगच्या मदतीने कसे लावाल ?

Author

Mahesh Chandra Kaushik

Published

15 August 2023

Rating

43 out of 5

 

2.Intraday Trading: Share Market Books in Marathi: चाणाक्षपणे करा  इंट्राडे ट्रेडिंग, मराठी पुस्तक

इंद्रजिथ शांथराज यांच्याद्वारे लिखित शेअर मार्केट इंट्राडे ट्रेडिंग मराठी पुस्तक हे इंट्राडे साठी अतिशय उपयुक्त पुस्तक आह. शेअर मार्केट मधील इंट्राडे ट्रेडिंग याविषयी अनेकांना कुतूहल असते।

 आणि लोक त्यामध्ये ट्रेड पण करू इच्छिता पण त्यामध्ये असणारे रहस्यमय कार्यपद्धती यामुळे पैशांची बुडण्याची भीती असल्याकारणाने आपले एक पाऊल मागे घेता।
जर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर योग्य कौशल्यात करण्याची गरज आहे असे या पुस्तकाद्वारे सांगितले गेलेले आहे।

 आणि या पुस्तकात इंट्राडे ट्रेडिंग मध्ये निवड कशी करायची योग्य कसे करायची, आणि आणि जर आपण एक योग्य स्टॉक जर निवडला तर ते आपल्याला सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करून देते।

पण त्यासाठी इंट्राडे ट्रेडिंग च्या योग्य रणनीती समजून घेतल्या पाहिजे असे या पुस्तकाद्वारे लेखकाने सांगितले आहे।
या पुस्तकांमध्ये डे ट्रेडिंग मधील त्यांचे व्यवहारिक अनुभव सांगितलेले आहे।
इंद्रजिथ शांथराज हे पूर्णवेळ ट्रेडर, आणि 10 वर्षांचा अनुभव असलेले माजी आयटी प्रोफेशनल आहेत। ते स्टॉक मार्केटमध्ये पूर्णवेळ करिअर करत आहेत।

Intraday Trading: Share Market Books in Marathi: चाणाक्षपणे करा  इंट्राडे ट्रेडिंग

Author

इंद्रजिथ शांथराज

Published

1 November 2022

Rating

4.1 out of 5

 

3.ट्रेडिंग इन द झोन | Trading in the Zone

ट्रेडिंग इन द झोन ही ट्रेडिंग सायकॉलॉजी वर लिहिलेली अनेक अनेक  चांगल्या पुस्तकापैकी एक आहे। ज्याचे लेखक आहे आहे मार्क डग्लस। या पुस्तकांमध्ये असे काय की त्याला वेगळे ठरवते या पुस्तकात असे सांगितले आहे की ट्रेडिंग मध्ये 90% सायकॉलॉजीचं काम आहे। दहा पर्सेंट हे स्ट्रेटर्जी चे काम आहे। परंतु आपण ट्रेडर या नात्याने नेहमी एका स्ट्रेटर्जीच्या मागे असतो। त्यामधील नवीन नवीन गोष्टी शोधत असतो। मार्केटमध्ये नवीन काय घडेल यामागे असतो आणि लॉंग टर्म पिरेड मध्ये  आपल्याला शेवटी होतो तर काय लॉस
हेच या पुस्तकात सांगितलेआहे की शेअर मार्केट ऑप्शन ट्रेडिंग मध्ये  सायकॉलॉजी किती महत्त्वाची आहे।
या पुस्तकात दुसरा असा महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे की तुम्ही मार्केटमध्ये एंटर करत असताना तुम्ही फ्लेक्झिबल आणि जिद्दी हे दोन्ही एकाच वेळीच असले पाहिजे। ते म्हणजे कसं आपल्याला जिद्दी हे आपल्या रूल्स सोबत बनायचं आहे तर फ्लेक्झिबल हे आपल्या एक्स्पेक्टेशन  सोबत राहायचं आहे। यांच्याद्वारे सांगितलेले आहे। परंतु बरेच ट्रेडर या विरुद्ध असतात। कोणते ट्रेड मध्ये एंटर करत असताना सर्वात प्रथम आपल्या लिस्टला आपण जाणून घेतले पाहिजे याविषयी लेखकाने अतिशय  चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहे। याव्यतिरिक्त आणखी काही गोष्टी विषय ही पण लेखकांनी या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे जर तुम्ही एक नवीन ट्रेडर असाल तर तुम्ही हे पुस्तक एकदा नक्कीच वाचले पाहिजे।

Super Trader (Marathi) | सुपर ट्रेडर

Author

मार्क डग्लस

Published

12 August 2022

Rating

4.3 out of 5

 

4. Super Trader (Marathi) | सुपर ट्रेडर

सुपर ट्रेडर व्हॅन के थॉर्प यांचे नावाजलेले इंग्रजी मध्ये असणारे पुस्तक आता मराठी मध्ये पण उपलब्ध आहे। जर आपल्याला एक सुपर ट्रेडर  कन्सिस्टंट  प्रॉफिट एका गुड आणि बॅट मार्केट मधून कशाप्रकारे मिळवू शकतो याबद्दल या पुस्तकांमध्ये सांगितलेले आहे। या पुस्तकांमध्ये टोटल पाच पार्ट आहे। ज्या मधील पहिल्या पार्ट मध्ये लेखकाने स्वतःवर कशाप्रकारे काम करावे याबद्दल सांगितलेले आहे,

 जर मार्केट मधून आपल्याला कन्सिस्टंट प्रॉफिट हवी असेल तर सर्वात प्रथम आपल्याला स्वतःवर काम केले पाहिजे असे लेखकांचे म्हणणे आहे। ट्रेडिंग मध्ये आपल्याला जर एक्सपर्ट व्हायचे असेल, तर आपल्याला कोणकोणते कंपोनंट फॉलो करायला पाहिजे तर स्वतःबद्दल आपण इमानदार असले पाहिजे।

 आपल्या ट्रेडिंग टाईप हे कोणत्या प्रकारे असले पाहिजे, आणि आपण मार्केटमध्ये अशाप्रकारे परफॉर्म करत असतो, फेलूअर आणि सक्सेस यामध्ये आपण कशाप्रकारे बॅलन्स बनवू शकतो। म्हणजेच की आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला कसे पोहोचायचे आहे हे या पार्टमध्ये सांगितलेले आहे। दुसऱ्या पार्ट मध्ये लेखकांनी बिजनेस प्लॅन याविषयी माहिती दिलेली आहे। समोरच्या पार्ट मध्ये लेखकाने  एक सिस्टम डिझाईन करणे याविषयी सांगितलेले आहे ज्यामध्ये आपला रिस्क मॅनेजमेंट आपल्या सिस्टम कॉन्फिडन्स आणि रिस्क रिवॉर्ड रेशियो त्यामध्ये येईल अशा प्रकारे।
कोठे आपल्याला शंभर लोक घ्यायचे आहे कुठे आपल्याला दहा लाट घ्यायचे आहे ।हे आपल्या सिस्टम वर निर्भर करते कोणत्या सिस्टीम वर आपण किती घेणार आहोत आणि शेवटी ट्रेडिंग परफॉर्मन्स या विषयी माहिती  पुस्तकांमध्ये लेखकाने दिली आहे।

Trading in the Zone | ट्रेडिंग इन द झोन

Author

व्हॅन के थॉर्प

Published

7 November 2023

Rating

4.7 out of 5

 

निष्कर्ष | Conclusion

ऑप्शन्स ट्रेडिंग हा प्रचंड नफा मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो परंतु त्यात जोखीम असते। ऑप्शन्स ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला त्याचे योग्य ज्ञान आणि स्ट्रॅटजी अवगत करणे  महत्त्वाचे आहे।

या वर दिलेल्या (option trading Marathi book )पुस्तकांच्या मदतीने स्टॉक मार्केट आणि प्रो प्रमाणे ट्रेडिंग शिकण्यासाठी किकस्टार्ट करा। ते अमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी कोणत्याही ऑनलाइन वेबसाइटवर तुम्ही ते सहज मिळवू शकता।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या