आशु-आरुची लग्नानंतरची पहिली अंघोळ | Aai kuthe kay karte today's episode | Aai Kuthe Kay Karte Today episode Written update
आई कुठे काय करते आजचा एपिसोड live आई कुठे काय करते आजचा भाग
आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्ध ला म्हणते अरुंधती तुझ्या डोक्यातून जात नाही वाटतं आशुतोष अरुंधतीला तू एकत्र पाहिलं असेल ना म्हणूनच एवढा ताडकन झोपेतून उठलास आणि ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी आहे.
ही कल्पनाच तुला सहन होत नाही तुला तर अरुंधती कधीही अट्रॅक्टीव्ह वाटत नव्हती तीच्या अंगाचा नेहमी मसाल्यांचा वास येतो तू असं म्हणायचास माझ्या कपड्यांवर असणाऱ्या परफ्युमचा वास घेतला तर तुला खूप अट्रॅक्टीव्ह वाटायचं असं तुम्ही म्हणायचं
मग आता काय झालं रे.आणि हे बोलणे त्याला ऐकवत नाही अरुंधती आशुतोष बरोबर आहे हे पण पहावत नाही म्हणून तो वैतागतो आणि म्हणतो मी खालीच झोपायला जातो यावर संजना म्हणते की नाही बोलत आता काही घे बाबा आता झोपून
आणि झोपतो तर संजना त्याच्यावर असते तर दुसरी दिवशी इकडे अरुंधती फ्रेश होऊन बाहेर आलेली असते ठेवल्यानंतर ती आख्या घराकडे पाहते आणि लगेच किचनमध्ये जाते तिच्यासाठी जराही नवीन घर असल्यामुळे तिला खूप गोंधळल्यासारखं वाटत असतं
ते परंतु कोणीही नसतं आणि लगेच रिया करायला घेते तिला खूप प्रसन्न वाटत असतं तेव्हा ती अगदी मन लावून तालासुरात ते गाणं गात असते त्यावर तिथे दोघेही येतात आणि अरुंधतीच्या त्या गाण्यांमध्ये रमतात ते दोघेही उठूनच बाहेर आलेले असतात
अरुंधतीच जेव्हा गाणं गाऊन होतं तेव्हा ती डोळे उघडून पाहते तर समोर हे दोघेही असतात जरा टाळ्या वाजवतो अरुंधतीच कौतुक अभिनंदन करतो तेव्हा आशुतोष म्हणतो खरंच खूप छान गाणं गायलीस अगदी आमची सकाळ प्रसन्न झाली
तेव्हा अरुंधती म्हणते तेव्हा अशी प्रसन्न सकाळ रोज व्हावी असं अनिश म्हणतो पण
तुम्ही रोज गाणं गायचे आहे ती आश्रमण तो अरुंधती तू काही काम नाही केलं ना तरीही
चालेल तुला फक्त एकच नियम आणि सकाळी
सुलेखाताईंविषयी विचारतो की आई कुठपर्यंत
पोहोचली तेव्हा नाशिक फाट्याजवळ केल्या आहेत आता इतके त्यांचा कार्यक्रम सुरू पण
होईल असं अरुंधती म्हणते तेव्हा
एवढ्या लवकर कशी काय उठलीस त्यावरती अरुंधती
म्हणते आताही माझी सवय झालीये आणि कसा असताना वाढतावयाची मुलं असल्यावर बाईच्या
शरीराचे घड्याळ सुद्धा त्याचप्रमाणे फिरत असतं
अशीच झाड लावायची गॅलरी
केलं होतं त्यांनी त्यावरती अरुंधती म्हणते आमच्याकडेही तसंच होतं आपण नाही
तोपर्यंत मी घालायची त्यानंतर अनिश म्हणतो आज आपण तुळस आणायची का नवीन घरी तेव्हा
आशुतोष म्हणतो
माझी कसली आवड आणि निवड
माझ्या डोहाळे जेवणाला कोणते पदार्थ बनवायचे हे सुद्धा ठरवलं होतं मला नव्हतं
विचारलं त्यावरती आशु म्हणतो की ठरलं तर मग कारण की आज दिवसभर फक्त तुझ्या आवडीचं
जीवन नाश्ता करत आहे आपण मंदिरात पण जाऊया नंतर आईकडेही जायचे
इथे असले ना की असं वाटतंय आणि माझं जग हे
सगळ्या सुखांपेक्षा खूप वेगळा आहे मला इथे राहावस वाटत त्याच्याबरोबर संसार करावासा
वाटतो
परंतु इथून बाहेर गेले ना
मग मला असं वाटतं की ही जगात काय काय चाललंय आणि आपण किती पाठीमागे आहोत करिअरच्या
किती किती मोठ्या मोठ्या संधी आहेतमग आपण या का सोडाव्यात
मी काय करू मी खूप कन्फ्युज आहे त्यावरती अनघावंती तुला एक सांगू काय तू
गेल्यानंतर तू जेव्हा येशील नातेव्हा त्याच्याकडे
तुझ्यासाठी उत्तर नसेल तू त्याच्यासाठी आली असेल पण तो तुझा राहिला नसते असं
काहीही होऊ शकतं आणि
मला कसं वाटतं तू माझा सल्ला मागतेस ना मग यश बरोबर पटकन लग्न कर आणि या घरची सून म्हणून पटकन लग्न कर आणि या घरची सोन म्हणू नये किंवा गौरी अजूनच उदास होते त्यावरती तुला बाहेर जायचे ना मित्रांना भेटायला मग तिकडे जा
तर हा आता आजचा भाग जर उद्याचा भाग हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा
aai kuthe kay karte today's episode Aai Kuthe Kay Karte Today episode Written update Aai Kuthe Kay Karte today full episode YouTube Aai Kuthe Kay Karte Today episode Written update
0 टिप्पण्या