1.दिवाळी हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. माझा आवडता सण हा दिवाळी आहे.
2.दिवाळी हा सण साधारणतः दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येत असतो.
3.दिवाळी या सणाला दीपावली किंवा दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते.
4.दिवाळीला सर्वत्र साफसफाई केली जाते. घराची स्वच्छता केली जाते, घराला रंग दिल्या जाते व घरावर लाइटिंग लावली जाते.
5.दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, हा सण प्रकाशाचा आनंद उत्सवाचा सण आहे.
6.दिवाळीला दिवे,पणत्या,मेणबत्त्या,आकाश कंदील सर्वजण आपापल्या घरी लावतात.
7.या दिवशी सर्वजण लवकर उठून सुगंधित उटणं लावून आंघोळ करतात.
8.दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे.दिवाळी या सणाला घराबाहेर अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढली जाते.
9.दिवाळीला घरोघरी लाडू,करंज्या,चकल्या,शंकरपाळे चिवडा असे अनेक पदार्थ फराळाचे पदार्थ घरोघरी बनवल्या जाते.
10.दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या मामाच्या गावाला जातात. असा हा दिवाळी हा सण सर्वांचा आवडता सण असतो.
दिवाळी निबंध मराठी 10 ओळी |Diwali essay in Marathi 10 lines | Diwali nibandh in Marathi
- भारत हा देश सणांचा सण म्हणून ओळखला जातो, भारतामध्ये विविध सण उत्त्सव साजरे केले.जातात त्यामधील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी हा मानला जातो.
- दिवाळी हा सण दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दसऱ्याच्या 20 दिवसानंतर येत असतो.
- दिवाळी हा सण कार्तिक मासाच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो.
- दिवाळी हा सण येण्याच्या पहिले घराची आणि परिसराची तसेच सर्वीकडे स्वच्छता केली जाते.
- दिवाळी हा सण प्रकाशाचा सण आहे या दिवशी सगळीकडे वातावरण आनंदमय व प्रकाशमय असते.
- दिवाळी हा सण पाच दिवसाचा सण असतो. धनतेरस, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन,गोवर्धन पूजा पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवस.
- दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी अनेक लोक नवीन कपडे खरेदी करतात.
- दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी घरोघरी अंगणामध्ये दिवे लावले जातात, घरावर लायटिंग आणि आकाश कंदील सुद्धा लावले जाते.
- दिवाळी सुरू झाल्यानंतर तिसरा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो हा दिवस दिवाळीचा प्रमुख दिवस म्हणून मानला जातो
- या दिवशी सर्वजण एकमेकांना भेटून नवीन नवीन कपडे घालून एकमेकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतात. दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतो.
तर हा होता दिवाळी निबंध मराठीमध्ये. तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कळवण्या साठी कमेंट मध्ये नक्की सांगा.
आणि Diwali nibandh in Marathi 10 lines हा निबंध आपल्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल धन्यवाद.
0 टिप्पण्या