15 ऑगस्ट भाषण मराठी 2024 | independence day speech in marathi 2024 | 15 august speech in marathi |15th august bhashan Marathi PDF | swatantra din bhashan marathi
स्वातंत्र्य दिना निमित्त अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनावर भाषण स्पर्धा हा कार्यक्रम घेतला जाते. यामध्ये अनेक शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी independence Day speech in marathi. भाषणाची तयारी करत असतात.
जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट मराठी भाषण 2024 देऊ इच्छित आहे किंवा तयारी करत आहे त्यांच्यासाठी आज आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिन भाषण मराठी भाषण घेऊन घेऊन आलो आहोत.
15 august bhashan Marathi याबद्दल पहिले भाषण हे दहा ओळी चे आहे जे की वर्ग एक ते चार पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी असणार आहे. आणि दुसरे भाषण येईल सविस्तरपणे देण्यात आले आहे. 15 august short speech in marathi for school. हे भाषण वर्ग 5,6,7,8,9,10 साठी उपयोगी असणार आहे.
आणि भाषणाच्या सर्वात शेवटी 15 August speech in Marathi PDF download चा पण पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर तुम्ही क्लिक करून PDF तुम्ही मिळवु शकता तर चला मग बघूया
स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi.
- सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो.
- सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा.माझे नाव ___आहे. मी वर्ग ___ विद्यार्थी चा विद्यार्थी आहे.
- आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वतंत्र दिन. म्हणजे म्हणजे एक सोनेरी पहाट.
- 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा सौभाग्याचा व आनंदाचा दिवस आहे .
- 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून व तावडीतून भारत स्वतंत्र झाला.
- 2022 यावर्षीच्या 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत.
- भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी समाजसुधारक आणि आणि देशवासीयांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
- 15 ऑगस्ट या दिवशी त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याची व हुतात्मा स्वातंत्र्य सैनिक याबद्दल आठवण करून देण्यासाठी , व त्यांच्या बलिदानाबद्दल प्रत्येक शाळा महाविद्यालय आणि संपूर्ण देशांमध्ये कृतज्ञता व्यक्त केली जाते.
- या दिवशी प्रत्येक भारतवासीयामध्ये नवीन स्फूर्ती, नवीन आशा, नवीन उत्साह व देशभक्तीचा संचार असते.
- दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवतात.त्यानंतर तेथे राष्ट्रगीत गायन, सैन्याची परेड व अनेक शक्तिप्रदर्शन केली जातात.
•<जय वंदे मातरम>•
स्वातंत्र्य दिन भाषण मराठी/ 15 August Speech in Marathi/ 15 August Bhashan Marathi/ Independence Day in Marathim 2024.
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते.
सूर्य तळपतो प्रगतीचा.
भारत भूमीच्या पराक्रमाला
मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा.
सन्माननीय व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस.
आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे.अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.
15 ऑगस्ट 1947 ... होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.
भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता , त्यामुळे समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे.
15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे दीडशे वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेचा वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यांच्यामुळे अनेक शूर वीर स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले.
याच कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले.
लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.
टिळक यांच्यां नंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्याचा सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढा च्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, याप्रमाणे अनेक लढे व सत्याग्रह केले.
त्याचप्रमाणे भगतसिंग राजगुरू सुखदेव बटुकेश्वर दत्त यासारखे अनेक युवा क्रांतिकारकांनी सशस्त्र हल्ले घडवून आणले.भगतसिंग व राजगुरू लाठी हल्ल्याचा आदेश दिलेल्या जेम्स स्कॉट या पोलिस अधिकाऱ्यास मारण्याचा बेत केला.
परंतु नजरचुकीने दुसऱ्याचा अधिकाऱ्याची हत्या केली, अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्यामुळे भगतसिंग राजगुरू सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आली.
त्यानंतर काकोरी कट, मीरत कट,चितगाव कट असे अनेक क्रांतिकारी लढे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले. 1942 पासून चले जाव आंदोलन म्हणजे छोडो बांधव आंदोलन सुरू झाले. यावेळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रखर प्रयत्न केला.
आठ ऑगस्ट रोजी गांधींजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले . आणि नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय ना तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे आव्हान केले.यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधील प्रमुख नेत्यांना अटक झाली.
परंतु प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने जनतेने स्वतः चलेजाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व देशभरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी अबाल वृद्ध व स्त्रिया रस्त्यावर आले या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत जनतेला ने मार्गदर्शन केले.
अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या जोडो भारत चळवळीचा गोड शेवट 1947च्या स्वातंत्र्यप्राप्ती ने झाला. पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही रम्य पहाट उगवली आणि दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत च्या शृंखलेत जखडलेला भारत स्वतंत्र झाला.दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तेथे भारतातील तिरंगा फडकवण्यात आला.
अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण 76 वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत.
आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जातो.भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे.
परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गरीबी, असमानता, भ्रष्टाचार,दंगली, स्रिया वरील होणारे अत्याचर आजही आपल्या देशामध्ये दिसून येत आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशांमधील युवा हा सोशल मीडिया, मोबाइल च्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. यावर उपाय म्हणजे एकच देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन, या सर्व समस्यांवर मात केला पाहिजे.
आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून सर्व, आपापसातील वैर सोडून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत.
तर हे होते इंडिपेंडन्स डे independence Day speech in Marathi. तुम्हाला हे 15 ऑगस्ट मराठी भाषण 2022 कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की कळवा. 15 August Speech in Marathi.
म्हणजे 15 ऑगस्ट भाषण मराठी मध्ये तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा 15 August bhashan Marathi चा फायदा होईल.आणि या भाषणांमध्ये जर काही राहून गेले असेल तर ते नक्की कळवा.
हे पण भाषण नक्की बघा
- 26 जानेवारी भाषण मराठी 26 January speech in Marathi
- बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी babasaheb Ambedkar speech in Marathi
- लोकमान्य टिळक भाषण मराठी lokmanya Tilak speech in Marathi
- महात्मा गांधी भाषण मराठी mahatma Gandhi speech in Marathi
- शिवाजी महाराज भाषण मराठी Shivaji Maharaj speech Marathi
0 टिप्पण्या