स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 2024

 15 ऑगस्ट दहा ओळी चे भाषण | 15 august speech in marathi 10 lines 

15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन या दिवशी भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण देशा सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.


या निमित्य अनेक महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी आजच्या लेखामध्ये स्वातंत्र्यदिन यावर 10 ओळी चे भाषण दहा ओळी चे भाषण (10 Lines on Independence Day in Marathi)घेऊन आलेलो आहोत.

हे स्वातंत्र्य दिनावर चे भाषण वर्ग एक ते पाच विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये वापर करू शकता चला तर मग बघुया 15 August speech in Marathi 10 lines child student 2024





1.आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व देशवासीय मित्र-मैत्रिणींनो.

2.आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारतासाठी सोनेरी क्षण असणारा हा आजचा दिवस .

3.सर्वप्रथम 15 ऑगस्ट या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित तुम्हा सर्वांना आणि समस्त देशवासीयांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा.

4.सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट.

5.15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी विशेष दिवस असतो हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

6.15 ऑगस्ट 1947 ला भारत देश हा संपूर्णतः इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

7.हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरांच्या आणि समाजसुधारकांच्या तसेच समस्त देशवासीयांच्या अथक परिश्रमातून मिळालेले आहे.

8.भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जसे  की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग राजगुरू सुखदेव लोकमान्य टिळक,महात्मा गांधी याप्रमाणे कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी  अथक परिश्रम घेतले.

9.याच दिवशी इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरून सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवण्यात आला होता.

10.0आपल्या स्वातंत्र्याचा प्रतीक म्हणून आणि स्वतंत्र सैनिकाच्या बलिदानाला आठवणी ठेवून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशावर तिरंगा फडकवला जातो.

धन्यवाद जय हिंद जय भारत

स्वातंत्र्य दिन १०ओळी भाषण/निबंध मराठी | 10 line essay on independence Day Marathi

  1. सन्माननीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि आणि माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो.
  2. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार , जय हिंद वंदे मातरम.
  3. माझे नाव स्मिता आहे व मी वर्ग 4 ची विद्यार्थिनी आहे.
  4. आज आपण येथे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे सर्वजण जमलेलो आहोत.
  5. 15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी एक सोनेरी व नवीन पहाट असलेला दिवस आहे.
  6. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीत असणारा भारताला स्वातंत्र्य मिळाले .
  7. 1947 पूर्वी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरी सुमारे दोनशे वर्षे खितपत पडलेला होता.
  8. आपणाला हे स्वतंत्र सहजासहजी मिळालेले नसून.भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
  9. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाची आठवण आपल्यात स्मरणात ठेवली पाहिजे.
  10. सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून दर वर्षी संपूर्ण देशामध्ये 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो.

धन्यवाद जय हिंद जय भारत.

तरी हे होते (15 August bhashan )15 ऑगस्ट वर दहा ओळी चे भाषण तुम्हाला जर हे भाषण आवडले असेल आणि तुम्हाला 15 August speech in Marathi short for student हवी असेल तर खालील लिंक नक्की चेक करा.

15 August speech in Marathi 10 line for 1st standard, 4th standard जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल.

हे पण भाषण नक्की बघा



स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 2024
स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 2024


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या