रोज वापरण्यात येणारी इंग्रजी वाक्ये आणि त्यांचा मराठीत अर्थ | English to Marathi sentence translation
english to marathi translation sentences : आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दोनशे पेक्षा जास्त रोज वापरण्यात येणारी इंग्रजी वाक्य व त्याचा अर्थ मराठीमध्ये उपलब्ध करून देत आहे.हे वाक्य तुम्ही दैनंदिन जीवनात इंग्रजी बोलणे शिकत असतांना वापरू शकता.
या वाक्याचा वापर करून तुम्ही तुमच्या इंग्रजी शिकण्याचा सराव करू शकता. खालील दिलेल्या वाक्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनात इंग्रजी सहजपणे बोलू शकाल. या वाक्यांचा जास्तीत जास्त सराव करून.आपण आपले इंग्रजी या विषयातील ज्ञान वाढवू शकता.
तर चला मग बघू या english to marathi translation sentences इंग्रजी वाक्य आणि त्याचा अर्थ मराठी मध्ये.
english to marathi translation sentences | इंग्रजी वाक्याचा मराठीत अर्थ.
1.i miss your laugh मला तुझे हसणे आठवते
2.that's very interesting ते खूप मनोरंजक आहे
3.don't make excuses बहाणे सांगू नका
4.shut that door ते दार बंद करा
5.hold this for me माझ्यासाठी हे धरा
6.i'm feeling sleepy मला झोप येत आहे
7.i'll be back shortly मी लवकरच परत येईन
8.i have a headache मला डोकेदुखी आहे.
9.you are wasting my time. तू माझा वेळ वाया घालवत आहेस
10.behave yourself नीट वाग
11.listen carefully काळजी पूर्वक एका
12.come with me माझी बरोबर चला
13.i don't agree मी सहमत नाही
14.i like itमला ते आवडते
15.i'm afraid मला भीती वाटते
16.i'm dont afraid मी घाबरत नाही
17.i love you मी तुझ्यावर प्रेम करतो
18.he's coming soon तो लवकरच येत आहे
19.don't forget विसरू नका
20.close the window खिडकी बंद करा.
21.I will serve my country till my last breath.मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करेन.
22.i am not interested मी उत्सुक नाही
23.Everything will be ready in an hour.तासाभरात सर्व काही तयार होईल.
24.Hold your toungen or i will beat you. तुझी जीभ आवर नाहीतर मी तुला मारेन.
25.I will take you to the police station.मी तुला पोलीस ठाण्यात नेतो.
26.I think it will take time.मला वाटते वेळ लागेल.
27.We will go together.आम्ही एकत्र जाऊ.
28.I will talk to you later about this.याविषयी मी तुमच्याशी नंतर बोलेन.
29.One day I will take you there.एक दिवस मी तुला तिथे घेऊन जाईन.
30.It will be so.असे होईल.
31.Better days will come.चांगले दिवस येतील.
32.I will be happy to get rid of him.त्याच्यापासून मुक्त होण्यात मला आनंद होईल.
33.We will reach their before time.आम्ही वेळेपूर्वी त्यांच्यापर्यंत पोहोचू.
34.You know well enough.तुम्हाला पुरेशी माहिती आहे.
35.be careful सावध रहा
36.don't worry काळजी करू नका
37.just a minute फक्त एक मिनिट
38.We will reach their before time.आम्ही वेळेपूर्वी त्यांच्यापर्यंत पोहोचू.
39.i don't think so मला वाटत नाही
40.sorry i'm late. माफ करा मला उशीर झाला
41.i need a little help मला गरज आहे. मला छोटीशी मदत मदत हवी आहे.
42.thanks a lot खूप खूप धन्यवाद
43.have a great day तुझा खूप छान दिवस जावो.
44.Sooner or later he will realize it.उशिरा का होईना त्याला त्याची जाणीव होईल.
45.i have no money माझ्याकडे पैसे नाहीत
46.i need a glass of water मला एक ग्लास पाणी पाहिजे होत /पाण्याची गरज आहे.
47.it's none of your business हे तुझ्या कामाचे नाही आहे.
48.happy birthday वाढदिवसाच्या शुभेच्छा
49.everything is fine. सर्व काही ठीक आहे.
50.what he will say.तो काय म्हणेल.
51.come quickly या लवकर
52.talk to you later तुमच्याशी नंतर बोलते / नंतर बोलूया
53.this is not fair. हे योग्य नाही
54.i am so hungry.मला खूप भूक लागली आहे
55.shame on you मला तुझ्या बद्दल लाज वाटते
56.please say something कृपया काहीतरी बोला
57.don't be silly मूर्ख बनू नकोस
58.have a good weekend विकेंड चांगला जावो/ तुझी सुट्टी चांगली जावो.
59.i apologize मी माफी मागतो
60.i give up मी सोडून देतो
61.use your brain sometimes . कधी तरी स्वतचा मेंदू वापरत जा
62.it's raining पाऊस पडतोय
63.see you later नंतर भेटूया
64.i'm feeling confident मला आत्मविश्वास वाटत आहे
65.that's a tough question तो एक कठीण प्रश्न आहे .
66.i have never used it मी तो कधीही वापरला नाही
67.i need to talk to him मला त्याच्याशी बोलण्याची गरज आहे
68.well done चांगले केले
69.you are a genius तू एक हुशार आहेस
70.it's over there तो तिथेच आहे
71.i beg your pardon मी तुझी क्षमा मागतो
72.just wait 10 minutes फक्त 10 मिनिटे थांबा
73.wash the dishes भांडी धुवा
74.i love pizza मला पिझ्झा आवडतो
75.stop making that noise तो आवाज करणे बंद करा
76.i need to go to the hospital मला रुग्णालयात जाण्याची गरज आहे
77.i've missed you मला तुझी आठवण आली.
translation marathi to english sentences |
78.i need to think about it मला त्याबद्दल विचार करण्याची गरज आहे
79.i am very happy मी खूप आनंदी आहे
80.it's a mystery to me हे माझ्यासाठी एक रहस्य आहे
81.same as always नेहमी प्रमाणेच
82.just in time फक्त वेळेत.
83.let's catch up soon चला लवकरच पकडू या
84.i have a secret माझ्याकडे एक रहस्य आहे.
85.i found it मला ते सापडले आहे
86.it's under the table टेबलच्या खाली आहे
87.get out of my sight. माझ्या नजरेतून दूर जा
88.i found my keys मी माझ्या चाव्या सापडल्या
89.it will do you good हे तुला चांगले करेल.
90.maybe another time कदाचित दुसर्या वेळी
91.that's fine with me ते माझ्यासाठी चांगले आहे
92.i appreciate your help मी तुझ्या मदतीची प्रशंसा करतो
93.take it easy ते आरामात /हलक्यात/ सोपे घ्या
94.it was nothing special काही खास विशेष नव्हते
95.do as i say जसे मी म्हणतो तसे करा
96.i can't wait any longer मी यापुढे प्रतीक्षा करू शकत नाही / वाट बघू नाही शकत
97.don't ignore me माझ्याकडे दुर्लक्ष करू नका
98.my bike is broken down माझी गाडी तुटली आहे
99.it doesn't matter काही फरक पडत नाही
100.back to work परत कामावर परत जाऊया
101.let's go for a walk.चला फिरायला जाऊया चला
102.it's for the best ते चांगल्यासाठी आहे
103.i need the toilet. मला टॉयलेटची गरज आहे.
104.i hope you understand मला आशा आहे की तुम्हाला समजले आहे
105.talk to you tomorrow. बोलू उद्या
106.that's really impressive. ते खरोखरच प्रभावी आहे
107.keep in touch. संपर्कात रहा
108.i'm so thirsty मला खूप तहान लागली आहे.
109.how are you तू कशी आहेस
110.i'm doing well मी बरे आहे.
english to marathi sentence translation |
what's your name तुझे नाव काय आहे.
my name is Esha माझे नाव ईशा आहे.
how old are you तुझे वय किती आहे
i'm 25 years old मी 25 वर्षांचा आहेस.
Is that the train to Goa? ही गोव्याची ट्रेन आहे का?
I think this is my seat. मला असे वाटते की ही माझी सीट आहे.
Is the train delayed? ट्रेनला उशीर का?
where are you from तू /तुम्ही कुठून आला आहेस.
i'm from the india. मी इंडियाचा/ भारतीय आहे.
where were you born. तुझा जन्म कोठे झाला आहे.
i was born in mumbai . माझा जन्म मुंबई मध्ये झाला
where do you live.तू कुठे राहतोस
i live in mumbai मी मुंबई मध्ये राहतो
are you single तू अविवाहित आहेस का
no i'm not.नाही, मी नाही
marathi to english translation app
what do you do तुम्ही काय काम करता
i'm a school counselor. मी शाळेचा समुपदेशक आहे.
do you have any siblings तुम्हाला काही भावंडं आहेत का ?
i have some brothers and sisters मला काही भाऊ बहिणी आहेत
what's your hobby तुझा छंद काय आहे
i like reading मला वाचन करायला आवडते.
are you happy तू आनंदी आहेस का
yes i am हो, मी आहे
what's your favorite color तुझा आवडता रंग कोणता आहे.
Do you have something to read? तुमच्याकडे काही वाचायला आहे का?
my favorite color is white, i like white colour माझा आवडता रंग आहे पांढरा , मला पांढरा रंग आवडतो
what did you eat for breakfast today तू आज नाश्त्या मध्ये काय खाल्लेस?
i had upma and pohe, मी आज नाश्त्या मध्ये उपमा आणि पोहे घेतले होती
what's your blood type तुझा रक्तगट काय आहे
my blood type is o माझ्या रक्ताचा o आहे
what's the last book you've read तू वाचलेले शेवटचे पुस्तक कोणते आहे?
the last book i read was called yamuna parytan. मी वाचलेले शेवटचे पुस्तक यमुना पर्यटन नावाचे आहे
what's the last movie you've seen the. तू पाहिलेला शेवटचा चित्रपट कोणता आहे
last movie i've seen is aladdin. मी पाहिलेला शेवटचा चित्रपट अलादीन आहे
what time do you usually get up तुम्ही सहसा किती वाजता उठता
i usually get up around seven मी सहसा सातच्या सुमारास उठतो
are you married तू विवाहित आहेस
no i'm not नाही, मी नाही
do you exercise तुम्ही व्यायाम करा
yes i do हो मी करतो
what time do you usually go to bed तू सहसा किती वाजता झोपायला जाता. /झोपता
i usually go to bed around 11.मी सहसा 11 च्या सुमारास झोपतो
what's your favorite food. तुझा आवडता खाद्य पदार्थ कोणता आहे .
my favorite food is samosa माझा आवडता खाद्य पदार्थ समोसा आहे
how many languages do you speak.तुम्ही किती भाषा बोलता
i can speak three languages. मी तीन भाषा बोलू शकतो
how was the weather today आज वातावरण हवामान कसे आहे
it's nice and sunny छान आणि सनी आहे
can you cook तू स्वयंपाक करू शकतोस/ तुला स्वयंपाक येतो काय
yes i can होय मी करू शकतो
what are you going to do today. तू आज काय करणार आहेस
i'm going to meet a friend मी मित्राला भेटणार आहे/भेटायला जाणार आहे
what are you doing now तू काय करत आहेस
i'm talking to you मी तुझ्याशी बोलत आहे
what did you do last night. तू काल रात्री काय केलेस
i ate dinner with my uncle मी माझ्या काका बरोबर जेवलो
what are you going to do tomorrow. उद्या तू उद्या काय करणार आहेस
what sports can you play तुला काय खेळ करता येते.
do you have insurance तुमच्याकडे विमा आहे का?
could you lend me 100 rupees तुम्ही मला 100 रुपये उधार देऊ शकाल का.
i don't have 100 rupees माझ्याकडे 100 रुपये नाहीत
how are you feeling तुम्हाला कसे वाटते
i'm feeling well मला बरे वाटते
are you tired तुम्ही थकले आहात का
a little bit थोडे थकले आहे
are you hungry तुम्हाला भूक लागली आहे का
no i'm not नाही मला भूक नाही लागली
could we have lunch together one day एके दिवशी आपण एकत्र जेवण करू शकतो का
have you ever been to delhi तू कधी दिल्ली ल गेला आहेस का
no i haven't नाही.
it take about 15 minutes १५ मिनिटे लागतात
are you sick तू आजारी आहेस का
no i'm not नाही मी नाही
do you prefer ice cream or cake.तुला आईस्क्रीम आवडते की केक
i like ice cream मला आईस्क्रीम आवडते
do you have a credit card तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का
yes हो.
do you prefer traveling alone or joining a guided tour तुम्हाला एकट्याने प्रवास करायला आवडते की मार्गदर्शित टूरमध्ये जायला आवडते
i prefer traveling alone मला आवडते मी एकट्याने प्रवास करणे पसंत करतो
do you like to use social media तुम्हाला सोशल मीडिया वापरायला आवडते का
yes i do हो, मी वापरते
who's your favorite celebrity तुझा आवडता सेलिब्रिटी कोण आहे
i really like kartik aryn मला खरोखर कार्तिक आर्यन आवडतो.
what is your favorite song. तुझे /तुमचे आवडते गाणे कोणते आहे
i favorite song is ------ माझे आवडते गाणे आहे .-------------
do you have any phobias तुम्हाला काही फोबिया आहे का ?/ तुला कशाची भीती वाटते काय
i'm afraid of heights मला उंचीची भीती वाटते.
what are your strengths. तुमची ताकद/चांगले गुण काय आहे?
i think i'm kind and hardworker. मला वाटते की मी दयाळू आणि मेहनती आहे
are you a vegan तुम्ही शाकाहारी आहात का
no i'm not नाही मी नाही
can you dance तुम्हला चांगले नाचता येते का
yes i can हो, मला नाचत येते
how many pillows do you sleep with तुम्ही किती उशा घेऊन झोपता
i sleep with two pillows मी दोन उशा घेऊन झोपतो
what's your favorite festivel तुमचा आवडता सण कोण आहे.
i like diwali and christmas मलादिवाळी आणि ख्रिसमस आवडते
what was your first job तुझी पहिली नोकरी /जॉब काय होती होता
i was a computer oparator at a medical store मी एका मेडिकल स्टोअरमध्ये कम्प्युटर चालवणारा होतो.
what is your proudest accomplishment तुमची अभिमानास्पद कामगिरी काय आहे
i'm proud of graduating from grad school मला ग्रॅज्युएट झाल्याचा अभिमान आहे,
what makes a happy marriage काय वैवाहिक जीवन सुखी बनवते
communication and compromise दोघामध्ये बोलचाल आणि तडजोड
what subjects were you good at in high school तुम्ही महाविद्यालयात कोणत्या विषयात चांगले होता?
i was good at english and accounting .मी इंग्रजी आणि अकाउंटिंगमध्ये चांगले होते,
Do you invest money in share market.तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता का?
do you have a master's degree. तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे का
yes हो
english sentence meaning in marathi
are you a genius तुम्ही हुशार आहात
no i'm not नाही मी नाही
how to get education loan शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे
are you addicted to anything तुम्हाला कशाचेही व्यसन आहे काय
i'm addicted to online shopping मला ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन आहे.
I think you're sitting in my seat. मला असे वाटते की तू माझ्या सीट वर बसला आहे.
Did you about know cryptocurrency.तुम्हाला क्रिप्टोकरन्सीबद्दल माहिती आहे का?
how often do you eat fast food तुम्ही किती वेळा फास्ट फूड खातात.
i eat fast food about once a week. मी आठवड्यातून एकदा फास्ट फूड खातो
how often do you brush your teeth तुम्हीरोज किती वेळा दात घासता
twice a day दिवसातून दोनदा
do you snore तुम्ही घोरता का
only when i'm very tired जेव्हा मी खूप थकलो तेव्हाच घोरतो
what's your favorite fruit तुमचे आवडते फळ कोणते आहे
i like mango मला आंबा आवडतो
what's the best way to study english इंग्रजीचा अभ्यास करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे.
practice speaking बोलण्याचा सराव करा.
Read more: 500+ English sentence meaning in Marathi
0 टिप्पण्या