आजच्या चालू घडामोडी 21 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 21 may 2022

 आजच्या चालू घडामोडी 21 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 21 may 2022

current affairs in marathi question answer ,mpsc current affairs questions in marathi ,today current affairs in marathi pdf download chalu ghadamodi 20 may 2022 marathi pdf download 

20 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 19 may 2022
20 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 19 may 2022


today current affairs in marathi:नमस्कार आजच्या या लेखामध्ये आज आपण करंट अफेअर in मराठी बघणार आहोत. म्हणजेच 21  मे 2022 रोजी सर्व महत्त्वाच्या घडलेल्या घडामोडी आजच्या या लेखाद्वारे आज आपण बघणार आहोत.

करंट अफेअर इं मराठी मध्ये तुम्हाला दररोज महत्वाच्या घडलेल्या चालू घडामोडी प्रश्न उत्तराच्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध केलेली आहे व या सोबतच तुम्हाला त्याचे सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेली आहे तर चला मग बघू या करंट अफेअर इं मराठी

सोबतच आजच्या चालू घडामोडी 20 मे ची पीडीएफ सुद्धा तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून तुम्ही ती पीडीएफ डाऊनलोड करू शकता

1. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे.?




... Answer is D)
एसएस मुंद्रा यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या नवीन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अगोदर विक्रमजीत सेन हे अध्यक्षपदी होते. मुंद्रा यांची जानेवारी २०१८ मध्ये BSE येथे सार्वजनिक हित संचालक Public Interest Director म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते ३० जुलै २०१७ रोजी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून निवृत्त झाले. त्यांनी MD म्हणून बँक ऑफ बडोदा मध्ये काम केले आहे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना 1875 रोजी झाली आहे.



2.अमेरिकेच्या राष्ट्रीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ?




... Answer is A)
बंगलोर येथे असलेल्या अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायर्नमेंट (ATREE) चे प्रमुख डॉ कमल बावा यांची यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये निवड झाली आहे.कमलजीत सिंग बावा, एफआरएस हे उत्क्रांतीवादी पर्यावरणशास्त्रज्ञ, संवर्धन जीवशास्त्रज्ञ आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ, बोस्टन येथे जीवशास्त्राचे प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत.



3.क्वाड लीडर्स सामील 2022 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे. .?




... Answer is C)
२०२२ मध्ये ही समीट टोक्यो, जापान मध्ये होत आहे.होणारी कवाड लीडर्स समीट चौथी क्रमांकाची आहे. 24 मे 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लीडर्स समीट 2022 मध्ये सहभागी होतील. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन,ऑस्ट्रेलिया चे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि जापान चे अध्यक्ष फुमिओ किशिदा भाग घेतील. युक्रेनची स्थिती या समीट चा चर्चेचा मुख्य मुद्दा सेल. क्वाड समिती बद्दल स्थापना - 2007 सदस्य - 4 ( भारत जापान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया) मुख्य उद्देश - महत्त्वाच्या सागरी मार्गाला कोणत्याही प्रभावापासून मुक्‍त ठेवण्यासाठी धोरण विकसित करणे


4. नवीन श्रीवास्तव कोणत्या देशाचे भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्त झाले आहे ?




... Answer is A)
नवीन श्रीवास्तव विनय कवात्रा यांची जागा घेतील. नवीन श्रीवास्तव हे परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व आशिया विभागाचे प्रमुख आहेत. नवीन श्रीवास्तव यांनी चीन, जपान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि मंगोलियाचे कामकाज पाहणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयातील पूर्व आशिया विभागाचे प्रमुखपद भूषवले आहे. नेपाळ बद्दल थोडक्यात माहिती नेपाळ ची राजधानी आहे काठमांडू. नेपाळचे चलन आहे नेपाळी रुपया. नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के शेरबहादुर देउबा आहे. सध्याच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी आहेत, ज्यांची ऑक्टोबर 2015 मध्ये पहिल्यांदा निवड झाली होती. त्या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रप्रमुख आहेत




5.2022 मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या देशाने केले ?




... Answer is A)
चीनने 2022 मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. भारताचे परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर या बैठकीला उपस्थित होते, या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली.EAM ने उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांसोबत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या संवादातही भाग घेतला. BRICS यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश आहे. BRICS सदस्य प्रादेशिक घडामोडींवर त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रभावासाठी ओळखले जातात. 2009 पासून, BRICS राज्यांची सरकारे दरवर्षी औपचारिक शिखर परिषदांमध्ये भेटत आहेत. BRICS स्थापना सप्टेंबर 2006 (UNGA 61वे सत्र) पहिली BRIC शिखर परिषद: 16 जून 2009 रशिया: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ब्राझील: राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो भारत: पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका: अध्यक्ष सिरिल रामाफोसा




6. अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडचे सदस्य म्हणून कोणाचे नाव घेतले आहे ?




... Answer is D)
भारतीय वंशाच्या डॉ. स्वाती धिंग्रा यांची बँक ऑफ इंग्लंडच्या चलनविषयक समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे बँक ऑफ इंग्लंडच्या interest rate-setting committee. व्याजदर-निर्धारण समितीच्या बाह्य सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या डॉ. स्वाती धिंग्रा या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत.



7 उबेर कप 2022 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?




... Answer is B)
उत्तर दक्षिण कोरिया उबेर कप किती वेळा जिंकलेले देश चीन (15), जपान (6), इंडोनेशिया, युनायटेड स्टेट्स (3) दक्षिण कोरिया (2) (2010, 2022)"




8. जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो ?




... Answer is A)
मधमाशी पालनाचे जनक अँटोन जनमा यांचा जन्म दिवस म्हणून दरवर्षी 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो जागतिक मधमाशी « दरवर्षी, २० मे जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. २० मे २०१८ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. मधमाश्या आणि इतर परागकणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने हा दिवस घोषित केला आहे. मधमाशीपालनचे प्रणेते अँंटोन जानसा यांचा जन्म २० मे १७३४ रोजी स्लोव्हेनियामधील मधमाशीपालन कुटुंबात झाला होता..




9. निखत झरीन यांनी कोणत्या वजनी गटामध्ये जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे?




... Answer is B)
थायलंडची बॉक्सट जुतामाम जितपॉन्गवर 5-0 असा विजय मिळवला. या प्रतिष्ठित चॅम्पियनशिपमध्ये मुवर्ण जिंकणाटी 5वी भाटतीय महिला याआधी मेरी कोमने 2002, 2005, 2006, 2008, 2010 ,,2018 विजेतेपद पटकावले सरिता देवी, जेनी आटएटल आणि लेखा केसी यांनी 2006 मध्ये आपापल्या वजन गटात चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे..



10.नुकताच 'जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस' कधी साजरा करण्यात आला ?




... Answer is )
बरोबर उत्तर खाली कमेन्ट करा "



करंट अफेअर इन मराठी टुडे चालू घडामोडी 21  may 2022  पीडीएफ डाऊनलोड करण्याकरिता आमच्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा. 21 may 2022 current affairs in marathi



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या