चालू घडामोडी 19 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 19 may 2022

 चालू घडामोडी 19 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 19 may 2022

current affairs in marathi question answer ,mpsc current affairs questions in marathi ,today current affairs in marathi pdf download chalu ghadamodi 19 may 2022 marathi pdf download 
चालू घडामोडी 19 may 2022 current affairs in marathi
चालू घडामोडी 19 may 2022 current affairs in marathi

नमस्कार आजच्या या लेखामध्ये आज आपण करंट अफेअर in मराठी बघणार आहोत. म्हणजेच 19 मे 2022 रोजी सर्व महत्त्वाच्या घडलेल्या घडामोडी आजच्या या लेखाद्वारे आज आपण बघणार आहोत.

करंट अफेअर इं मराठी मध्ये तुम्हाला दररोज महत्वाच्या घडलेल्या चालू घडामोडी प्रश्न उत्तराच्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध केलेली आहे व या सोबतच तुम्हाला त्याचे सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेली आहे तर चला मग बघू या करंट अफेअर इं मराठी

 आजच्या चालू घडामोडी १९ मे ची पीडीएफ सुद्धा तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून तुम्ही ती पीडीएफ डाऊनलोड करू शकता



करंट अफेअर इन मराठी टुडे चालू घडामोडी 19 may 2022  पीडीएफ डाऊनलोड करण्याकरिता आमच्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा.

1. एलिजाबेथ बॉर्न यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली




... Answer is C)
बरोबर पर्याय आहेफ्रान्स फ्रान्सच्या इतिहासात दुसर्‍यांदा महिला पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली. अलीकडेच फ्रान्समध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली होती त्यामध्ये इमॅन्युअल मॅक्रान हे राष्ट्रपतीपदावर निवडून आले, आणि त्यांनी राष्ट्रपतीपदावर येताच नवीन पंतप्रधानाची नेमणूक केली. फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. 16 मे 2022 रोजी विद्यमान पंतप्रधान जीन केंस्टेक्स यांनी राष्ट्राध्यक्ष इमेंन्यूअल मेंक्रॉन यांच्याकदे राजीनामा दिला."


2. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा करण्यात आला?




... Answer is C)
16 मे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस दरवर्षी 16 मे रोजी साजरा केला जातो.1960 मध्ये शास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मैमन यांनी लेसरच्या पहिल्या यशस्वी ऑपरेशनची सुरुवात केली होती..


3.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ दौऱ्यादरम्यान कोणते करार केले?




... Answer is D)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ मे २०२२ यांनी सोमवारी भगवान बुद्धांची जन्मभूमी लुंबिनी येथे नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांची भेट घेतली दोन्ही देशांतील सहकार्य वाढविण्याविषयी आणि द्वीपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी नवी क्षेत्रे शोधण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर भारत आणि नेपाळ यांच्यात सांस्कतिक आणि साहित्य क्षेत्रातील सहा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यांनी ऐतिहासिक मायादेवी मंदिरातही जाऊन दर्शन घेतले. सन२०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदींचा हा पाचवा नेपाळ दोरा आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून विशेष हेलिकॉप्टरदवारे मोदी व त्यांचा ताफा लुंबिनीमध्ये पोहोचले.

4. थॉमस कप चे विजेतेपद पटकावणारा भारत हा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?




... Answer is A)
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सहावा 48 मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा पराभव करून भारतीय संघाने प्रथमच थॉमस कप जिंकला. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने काल एका तणावपूर्ण सामन्यात 44 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा पराभव करून इतिहासात प्रथमच थॉमस कप जिंकून इतिहास रचला. थॉमस कप चे आयोजन बँकॉक थायलँड यांनी केले होते."


5. २०२२ च्या हम्बोल्ट रिसर्च अवोर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? ?




... Answer is D)
(दिल्ली युनिव्हर्सिटी वैजानिक) अलेक्झांडर वोन हम्बोल्ट फाउंडेशनद्वारे प्रायोजित केला जातो आणि दरवर्षी 100 प्राप्तकर्त्यांना प्रदान केला जातो पुरस्कारामध्ये 60,000 युरोची पारितोषिक रक्‍कम आणि जर्मनीतील वैज्ञानिक संस्थेत 15 महिन्यांपर्यंत संशोधनकरण्याची संधि.


6. अलीकडेच पोप फ्रांसिस यांनी कोणाला संत म्हणून घोषित केले आहे?




... Answer is C)
ही पदवी रोमन कॅथलिक च्या प्रमुखा द्वारे बहाल करण्यात येते. 26 एप्रिल 172 जन्म (तामिळनाडू) हिंदू 'नायट पटिवाटत 1745 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर चे नाव लेजारुस.

7 नुकतेच भारतातील_______वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे?




... Answer is c)
उत्तर रामगड विषधारी हा बावन्नाव्या क्रमांकाचा व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे अभयारण्य राजस्थानमधील बुंदी, भिलवाडा आणि कोटा जिल्ह्यांमध्ये पसरलेल आहे हा रणथंबोर आणि मुकुंद्र अभयारण्यातील बाघांना जोडणारा एक प्रमुख कॉरिडोर असेल रणथंबोर, सरिस्का आणि मुकुंद्रा भूपंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण मंत्री जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै साजरा केला जातो महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्रप्रकल्प आहे."


8. हरियाणाच्या सिंधू खोऱ्यात कोणत्या गावात 5000 वर्षे जुनी दागिन्यांची फॅक्टरी सापडली?




... Answer is C)
राखी गढी येथे 5000 वर्षे जुनी दागिन्यांची फॅक्टरी सापडली राखी गढी हे एक गाव आहे आणि रच हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सिंधू संस्कृतीशी संबंधित सर्वात जुन्या पुरातत्व स्थळांपैकी एक आहे..


9. संरक्षण मंत्र्यांनी नुकतेच सुरू केलेले ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ काय आहेत?




... Answer is A)
[युद्ध जहाजे] टिपा: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबईत ‘सूरत’ आणि ‘उदयगिरी’ या दोन भारतीय युद्धनौकांचे प्रक्षेपण केले. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) या दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका एकत्र सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुरत हे P15B वर्गाचे चौथे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आहे आणि उदयगिरी हे P17A वर्गाचे दुसरे स्टेल्थ फ्रिगेट आहे. दोन्ही युद्धनौका नौदल रचना संचालनालय (DND) द्वारे इन-हाउस डिझाइन केल्या आहेत आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स, मुंबई येथे बांधल्या गेल्या आहेत.

10. कोणत्या देशाची परिचारिका अण्णा कबाली दुवा ही जगातील सर्वात उत्कृष्ट परिचारिका बनली आहे. ?




... Answer is )
बरोबर उत्तर खाली कमेन्ट करा "

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या