कोरोना व्हायरस बातमी लेखन मराठी batmi lekhan in marathi on coronavirus
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण उपयोजित लेखन यामधील बातमी लेखन यावर एक कृती सोडविणार आहोत व ती कृती म्हणजे कोरोना व्हायरस वर बातमी लेखन.
कोरोना व्हायरस वर बातमी लेखन तयार करताना तुम्हाला खालील प्रमाणे प्रश्न विचारला जाईल त्यावर तुम्हाला कृती सर्वांची आहे म्हणजेच बातमी तयार करायचे आहे तर चला मग बघूया कोरोना वायरस बातमी लेखन मराठी.
कोरोना व्हायरस वर बातमी लेखन मराठी प्रश्न
तुमचा परिसर कोरोनामुक्त झाला असे शासनाने जाहीर केले या घटनेची बातमी तयार करा
जर तुम्हाला बातमी लेखन म्हणजे काय बातमी लेखन कसे करतात.हे माहिती करून घ्यायचे असेल तर आम्ही यावर आधीच एक लेख लिहिला आहे तो तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बातमी लेखन म्हणजे काय हे समजेल. तर चला मग बघूया कोरोना वर बातमी लेखन.
कोरोना व्हायरस बातमी लेखन मराठी batmi lekhan in marathi on coronavirus |
कोरोना व्हायरस बातमी लेखन मराठी batmi lekhan in marathi on coronavirus
खुशखबर आनंदाची बातमी पुणे शहरातील हा परिसर झाला कोरोना मुक्त एकही सक्रिय रुग्ण नाही .
आदर्श नगर पुणे.22 फेब्रुवारी आदर्श नगर हा परिसर संपूर्णता कोरोना मुक्त झाला आहे. असे शासनाने काल जाहीर केले. ही बातमी या परिसरामध्ये सर्वीकडे आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. या बातमीमुळे तेथील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला.
गेल्या वर्षभरापासून लॉक डाऊन व सक्तीच्या नियमावलीमध्ये आदर्श नगर हा परिसर होता सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे येथील कोरोना च्या रुग्णांमध्ये सतत झपाटयाने व सतत वाढ होत गेली
या परिसरामध्ये तब्बल ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 900 च्या वर पोहोचली होती.वाढत्या कोरोनाचा रुग्ण संख्येमुळे तेथील प्रशासनाने आदर्श नगर हा परिसर सील केला होता.व तिथे कडक नियमावली जाहीर करण्यात आली, सर्व शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्याचे आव्हान व ऑफिस व इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.प्रशासनाच्या कडक नियमावलीमुळे आणि वेळ का होईना पण नागरिकांच्या दाखवलेल्या योग्य शिस्तीने तेथील कोरुना रुग्णांची संख्या आटोक्यात आणून त्यावर संपूर्ण विजय मिळवला.
आदर्श नगर या परिसरामध्ये एकूण सोळाशे 33 सक्रिय रुग्ण होते.त्यातील पंधराशे 34 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोना वर मात केली. तर उर्वरित रुग्ण मात्र कोरोनाला हरवण्यात मात्र अयशस्वी ठरले.
शासनाच्या कडक नियमावलीमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या एकही कोरोणा सक्रिय रुग्ण गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरामध्ये आढळला नाही. त्यामुळे प्रशासनाने आदर्शनगर हा जिल्हा कोरोणा मुक्त झाला असे घोषित केले.
असे असले तरी कोरोणा चा संपूर्णपणे नायनाट झाला नसल्यामुळे व अद्यापही कोरोणा या संसर्गाचा धोका असल्याने सर्व नागरिकांनी संचार करतेवेळी मास्क चा वापर करावा व व वेळोवेळी कोरोणा विषयक शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
समाप्त
कोरोनाव्हायरस बातमी लेखन क्रमांक 2. Coronavirus batmi lekhan in Marathi
परळी मुंबई 7 नोव्हेंबर:कोरोनाच्या वाढते रुग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोरोना च्या पहिल्या लाटेला सामोरे जाऊन व राज्यात कोरोणा रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाल्याचे बघत लॉकडाउन मध्ये शिथिलता देण्यात आली होती. व शासनाद्वारे नागरिकांना काही नियमावली देत सर्वत्र संचार सुरु करण्यात आला होता.
परंतु तज्ज्ञ द्वारे कोरोना चा दुसरा विषाणू पुन्हा एकदा पसरू शकतो असे सांगण्यात आले होते .याशिवाय कोरोनाच्या पहिल्या विषाणू पेक्षा दुसरा विषाणू हा जास्त प्रभावी असल्याकारणाने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे शासनाने सांगितले होते.
परंतु या गोष्टीकडे नागरिकांनी लक्ष दिले नाही, नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे ,वारंवार सांगून सुद्धा नियमावली न ऐकल्यामुळे. व काही नागरिक नियम पाळताना दिसत नसल्या कारणाने कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूमुळे पंधरा दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या कारणाने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सर्वत्र संचार बंदी असून नागरिकांनी गर्दी करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि करुणा च्या नव्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे असे आपल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.
तर होते करुणा वायरस बातमी लेखन मराठी मध्ये कोरोना व्हायरस बातमी लेखन मराठी batmi lekhan in marathi on coronavirus तुम्हाला हे बातमी लेखन कसे वाटले हे कळण्याकरिता काली नक्की कमेंट मध्ये कळवा आणखी जर तुम्हाला कोणत्या विषयावर बातमी लेखन हवे असेल तर खाली मध्ये नक्की सांगा आणि ही पोस्ट आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल.
0 टिप्पण्या