प्रजासत्ताक दिन बातमी लेखन | Prajasattak Din batmi lekhan in marathi

 प्रजासत्ताक दिन बातमी लेखन | Prajasattak Din batmi lekhan in marathi   

26 जानेवारी बातमी लेखन: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखन बातमी लेखन या प्रकारातील आजपण एक बातमी लेखन तयार करणार आहोत ते बातमी लेखन म्हणजे . प्रजासत्ताक दिन बातमी लेखन/वृत्तांत लेखन आहे तर चला बघूया प्रजासत्ताक दिनावर बातमी लेखन | Prajasattak Din batmi lekhan in marathi./ report writing on republic day in school in marathi ही बातमी लेखन तयार करताना तुम्हाला खालीलप्रमाणे प्रश्न दिले जाईल

Question:तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनावर बातमी लेखन तयार करा.| republic day batmi lekhan in marathi  यावर तुम्हाला बातमी लेखन तयार करायची आहे.
प्रजासत्ताक दिन बातमी लेखन | Prajasattak Din batmi lekhan in marathi
प्रजासत्ताक दिन बातमी लेखन | Prajasattak Din batmi lekhan in marathi  


प्रजासत्ताक दिन बातमी लेखन | Prajasattak Din batmi lekhan in marathi  | प्रजासत्ताक दिन वृत्तांत लेखन 


बातमी लेखन तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करा

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

आमच्या वार्ताहर कडून

27 जानेवारी 2022 मुंबई.श्री शिवाजी विद्यालयात परळी मुंबई येथे प्रजासत्ताक दिन म्हणजेच 73 73 व गणराज्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शहरांमधील माजी सैनिक श्री स.क प्रसाद यांना बोलावण्यात आले होते.

शाळेमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम सकाळी सात वाजता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्याद्वारे संपन्न करण्यात आला.

प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नृत्य स्पर्धा भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धा होती यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व या विषयी भाषण केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा संविधानाचे महत्त्व तसेच संविधान किती महत्त्वाचे आहे याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्रबक्षीस म्हणून वितरित करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेने भव्य मोठी रॅली काढली होती. यामध्ये देशभक्तीपर नारे देण्यात आले. आणि सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पर आहार देऊन आभार प्रदर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

समाप्त 

तर हे होतं प्रजासत्ताक दिनावर बातमी लेखन 26 जानेवारी बातमी लेखन Prajasattak Din batmi lekhan in marathi जर तुम्हाला ही बातमी लेखन आवडले असेल यावर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला कोणत्या विषयावर बातमी लेखन हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा. तुम्हाला जर बातमी लेखन म्हणजे काय हे माहीत नसेल तर आम्ही यावर एक पहिलेच लेख लिहिला आहे ते तुम्ही नक्की बघा.जर तुम्हाला ही बातमी लेखन आवडली असेल तरी आपले मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या