अवनी लेखरा यांचा जीवन परिचय | Avani Lekhara information in Marathi.
मित्रांनो आजच्या लेखामध्ये Tokyo Paralympic 2021 पॅरालिम्पिकमध्ये भारताकरिता गोल्ड मेडल जिंकणाऱ्या निशानेबाज अवनी लेखराचे यांच्या विषयी माहिती बघणार आहोत.
Avani Lekhara information in Marathi. |
अवनी लेखरा यांचा जीवन परिचय | Avani Lekhara information in Marathi.
अवनी लेखरा या मूळच्या जयपुर राजस्थान मधील इस्वी या गावच्या रहिवासी आहे.अवनी यांच्या वडिलांचे नाव प्रवीण लेकरा आता तेच आईचे नाव श्वेता लेकरा असे आहेत आणि लेकरा यांच्या प्रशिक्षका चे नाव Suma Siddharth Shirur आहे.
2012 ला एका रोड अपघातामध्ये त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्या केवळ आता व्हीलचेअर च्या साह्याने चालू शकते.या घटनेनंतर काही वर्षांनी, तिच्या वडिलांनी तिला पॅरा-स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
अवनी लेखरा बायोग्राफी इन मराठी| Avani Lekhara Biography in Marathi
- Name (नाव) - Avani Lekhara
- Father's Name (वडिलांचे नाव) - प्रवीण लेखरा
- Mother's Name (आईचे नाव) - श्वेता लेखरा
- Date of Birth - 8 नोव्हेंबर 2001
- Birth Place (जन्म स्थान) - जयपुर, राजस्थान , भारत
- शिक्षण - उच्च शिक्षण कायदा - राजस्थान विद्यापीठ:जयपूर, भारत
- Sport - Paralympian
- Event - 10 मीटर एयर राइफल स्टैंडिंग एसएच1
- Coach - Suma Siddharth Shirur
- Hometown - जयपुर ( Jaipur )
- Country - भारत (India)
- Nationality - भारतीय (Indian
अवनी लेखराची कामगिरी (Avani Lekhra achievements)
अवनी लेखारा यांनी 2015 मध्ये राष्ट्रीय पॅरालिम्पिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. अवनी लेखरा यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पाच वेळा सुवर्णपदक पटकावले आहे.
पॅरालिम्पिकसाठी पात्र. अवनी लेखारा यांनी 2021 मध्ये टोकियो येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. अवनी लेखारा पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी भारतातील पहिली महिला खेळाडू आहे.
0 टिप्पण्या