पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | pustakachi atmakatha in marathi

पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | pustakachi atmakatha in marathi 

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामद्धे आपण पुस्तकाचे आत्मवृत्त हा मराठी निबंध बघणार आहोत. यां निबंध मध्ये एक पुस्तक एक वाचनालयातील वाचकाशी बोलतांना दाखवले आहे. चला तर मग सुरू करूया पुस्तकाचे आत्मवृत्त हा मराठी निबंध, पुस्तक की आत्मकथा हा निबंध परीक्षे मध्ये नेहमी विचारला जाणारा निबंध आहे व हा निबंध वर्ग चार ते दहा चे विद्यार्थी आपल्या सरवासाथी वापरू शकता.

पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | pustakachi atmakatha in marathi
पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | pustakachi atmakatha in marathi 


हा निबंध आपल्याला पुढील प्रमाणे सुद्धा विचारल्या जाऊ शकते

  • पुस्तक की आत्मकथा मराठी निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
  • pustakache atmakatha in marathi
  • मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध
  • pustakache atmavrutta

पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | pustakachi atmakatha in marathi 

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण एका पुस्तकाचे आत्मकथा निबंध बघणार आहोत त्यामध्ये एक पुस्तक बोलू लागले तर काय बोलेल हे सांगण्यात आले आहे पुस्तकाचे आत्मकथा या निबंधा मध्ये एक पुस्तक आपल्या विषयी एका विद्यार्थ्याला सांगताना चे वर्णन दाखवण्यात आले आहे तर चला मग सुरु करूया एका पुस्तकाचे आत्मकथा निबंध.

मला पुस्तके वाचण्याची आवड असल्याने मी पुस्तके वाचण्यासाठी नियमित वाचनालयात जात असतो. परंतु मागील एका वर्षात कोरोना या महामारी मुळे सर्वच वाचनालय ग्रंथालय बंद होती. म्हणून माझ्याकडे उपलब्ध असलेली सर्व पुस्तके वाचून झाली आणि यावर्षी लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता मिळाली म्हणून मी यावर्षी वाचनालयात गेलो.

यावर्षी वाचनालयात थोडी गर्दी कमी होती.मी मी मला वाचण्यासाठी पुस्तके शोधत असताना मला एक खूपच दुर्मिळ असे जुने पुस्तक मिळाले व मी ते घेऊन टेबलावर ती ते पुस्तक घेऊन बसून वाचू लागलो. 

पुस्तक वाचत असताना मला कसा आहे मित्रा असा आवाज आला. आवाज ऐकताच मी इकडे तिकडे बघू लागलो ती माझ्याशी कोण बोलत आहे.बघता बघता मला पुन्हा आवाज आला अरे इकडे तिकडे काय बघतोयस मी तुझ्या समोरील पुस्तक बोलत आहे पुस्तकाचे हे बोलणे ऐकून मला खूपच आश्चर्य वाटले आणि मग पुस्तकाचे बोलणे मी ऐकू लागलो.

नमस्कार मित्रा मी पुस्तक बोलत आहे मला तर तू ओळखतोस ना तू नियमित या वाचनालयात वाचायला वाचण्यासाठी येत असतो. मी तुला या वाचनालयात नेहमीच बघत असतो. एकेकाळी मी ठरवले होते की तुझ्यासोबत बोलायचे आणि तो योगायोग  आज आला.

मित्रा माझा जन्म हजार वर्षापूर्वी झाला. माझा उपयोग दुर्मिळ महत्त्वाची माहिती संग्रहित करण्यासाठी केला जातो. माझ्या उपयोग हजारो वर्षापासून सुरू आहे.

तुझे पूर्वज पहिल्या काळामध्ये भुजपत्रा वर मोराच्या पंखा च्या साह्याने अतिशय महत्त्वाची माहिती माझ्यावर कोरून लिहून ठेवत असत.नंतर जसा जसा काळ बदलला तसे तसे माझे स्वरूपही बदलले गेले आहे. आता मला कारखान्यांमध्ये तयार केले जाते.

मी सर्वांच्या मदतीला सदैव तयार असतो. मी कोणामध्येही भेदभाव न करता सर्वांना समान माती पुरवण्याचे काम करीत असतो. गरीब असो की श्रीमंत असो सर्वांना समान लिखतो.

माझा उपयोग का लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण करीत असतात.माझ्या मुळे मानवाच्या ज्ञानामध्ये खूप भर पडते.मला वाचून त विविध प्रकारचे ज्ञान तुम्हाला आत्मसात करता येते.

माझ्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचा उत्तर मिळू शकते मी जवळपास सगळ्याच विषयावरती सगळ्यात भाषांमध्ये उपलब्ध आहे. मला वाचून तुम्हाला आपल्या जुन्या संस्कृती विषयी माहिती मिळते. माझे वाचन करून तुम्ही आपल्या भूतकाळाविषयी म्हणजेच आपल्या इतिहासाविषयी माहिती घेऊ शकता.

आपले पूर्वज कसे होते त्यांचे राहणीमान कसे होते ते सुरुवातीला आपला उदरनिर्वाह कसे करत होती त्या दिवशी आपल्याला  अचूक माहिती माझ्या द्वारे म्हणजेच पुस्तकाद्वारे मिळते.
पुस्तक म्हणजे मला न्यानाचे अथांग सागर असे मानले जाते म्हणूनच प्रत्येक घरामध्ये पुस्तके असतात त्यांची पूजा केली जाते.

पुस्तकाचे (माझे)नियमित वाचन केल्याने आपल्या ज्ञानामध्ये अधिक भर पडून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सुद्धा विकास होतो.
माझ्या नियमित भाषणामुळे व्यक्ती अधिक हुशार रोहन सर्वगुणसंपन्न लावतो पूर्वीच्या काळामध्ये आपले थोर स्वातंत्र्यसेनानी नियमित पुस्तके वाचत असत.

 परंतु आजच्या डिजिटल युगामध्ये पुस्तके वाचण्याची आवड तुम्हा लोकांची कमी होत चालली आहे. सर्वजण कॉम्प्युटर मोबाईल वरती तासन्तास वेळ वाया घालवताना दिसत आहे.यामध्ये सर्वात पुढे तर तुम्ही तरुण पिढी आहे.

काही काही जण तर मला फक्त शोभेसाठी म्हणून बाजारातून विकत घेऊन घरी आणतात आणि आपल्या घरातील शोभेच्या कपाटामध्ये कोंडून ठेवतात त्यामुळे मला अतिशय वाईट वाटते त्या कपाटा  कपाटामध्ये माझाच दम घुटून मला दंड कोंडी होते. यामुळे मला खूप अस्वस्थता वाटते.

जर तुम्हाला माझी गरज नसेल तर तुम्ही कोणी एका गरीब गरजू व्यक्तीला मला द्या जेणेकरून त्याचे आयुष्य बदलेल आणि मला सुद्धा आपण कोणाच्या उपयोगी येत आहे म्हणून बरे वाटेल.

अनेक विद्यार्थी माझा वापर फक्त परीक्षेच्या वेळी म्हणजेच परीक्षा जवळ आली तेव्हाच करीत असतात. वर्षभर ते मला कसे ही वापरतात माझ्यावरती पेनाने रेषा ओडतात. काही विद्यार्थी तर माझे पाने फाडतात परीक्षेमध्ये बघून लिहिण्यासाठी त्यावेळी अशा विद्यार्थ्यांचा मला खूप राग येतो आणि मला खूप दुःख होते.

आणि जेव्हा एकदा परीक्षा संपते तेव्हा मला एका कोपऱ्यामध्ये किंवा घरांमधील मळ्यामध्ये ठेवून देतात त्यामुळे माझ्या वरती तू असतो कधी कधी तर पाण्यामुळे माझे सर्वच पाणी भिजून माझ्या वरील माहिती नष्ट होते.

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही मला प्रेमाने वागवा जेव्हा तुमचे मला वाचून झाले असतील तेव्हा तुम्ही ते पुस्तक इकडे तिकडे न एकता ते पुस्तक एका वाचनालयात द्या. जेणेकरून तिथे मला चांगले स्थितीत ठेवल्या जाईल. नाहीतर एका गरीब होतकरू किंवा ज्यांना पुस्तकाचे खरोखरच गरज आहे त्यांना देऊन टाका.

मी निस्वार्थ भावनेने ज्ञान देण्याचे कार्य तुम्हा लोकांमध्ये करत असतो.म्हणून तुम्ही माझी खरोखरच काळजी घेतली पाहिजे माझ्यामुळे तुम्हाला अनेक अशा स्थळांची गोष्टीची कौशल्याची आणि व्यक्तिमत्त्वाची माहिती होते.

माझ्या नियमित वाचनामुळे अनेकांनी आपल्या क्षेत्रामध्ये घवघवीत असे यश मिळवले आहे.
म्हणून मित्रा तू सुद्धा नियमित पुस्तक वाचत जा जेणेकरून तुलासुद्धा चांगले यश संपादन करता येईल शेवटी मला एक वचन दे की मित्रा तू दररोज दहा पाने वाचल्याशिवाय झोपणार नाही आणि माझी योग्य काळजी घेशील.

एवढे बोलून पुस्तकाचे बोलले थांबले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या