नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला चिमणी या पक्षाची माहिती (चिमणीची माहिती ) मराठी म्हणजेच sparrow information in Marathi सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच यामध्ये 10 line sparrow bird essay in marathi सुद्धा सांगण्यात आलेला आहे.जे की 1 ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल. तर चला बघूया चिमणी या पक्षाची मराठीत माहिती स्पॅरो इन्फॉर्मशन इन मराठी.
sparrow information in marathi
चिमणी या पक्षाची माहिती मराठी sparrow information in marathi |
सविस्तर पणे चिमणी या पक्षाची माहिती मराठी |deatil sparrow information in marathi
sparrow information in marathi:चिमणी हा छोटा पक्षी आहेत. भारतामध्ये हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो मुख्यतः ग्रामीण भागाकडे जास्त संख्येने आढळतो. या सोबतच चिमणी हा पक्षी संपूर्ण आशिया तसेच युरोप मध्ये आढळून येतो.
चिमणी हा पक्षी अत्यंत आकर्षक आहे. तसेच चंचल पक्षी पण आहे ती सतत आपल्या कामांमध्ये व्यस्त असते म्हणजे ती नेहमी काही ना काही करत असते.sparrow bird marathi meaning
साधारणत या पक्षी ला मराठीमध्ये स्थानिक भाषेत नर पक्ष्याला चिमना असे म्हणतात तर मादीला चिमणी असे म्हणतात.
चिमणी या पक्षाची शरीर रचना
चिमणी एक अत्यंत छोटा पक्षी आहे या पक्षाला दोन डोळे दोन पंखा आणि एक छोटी चोध असते चिमणी या पक्षाची शरीर रचना अत्यंत आकर्षक असते म्हणून ती दिसायला खूप सुंदर असते. चिमणीचे डोळे छोट्या मन्या सारखे असते त्याच्या सभोवताली काळा रंग असतो चिमणी या पक्षाचा आकार 16 सेंटीमीटर असतो आणि वजन 25 ते 40 ग्रॅम असते. आपल्या पंखाच्या आधारित चिमणी 25 मीटर प्रतितास या वेगाने उडू शकते.
चिमणीचे घरटे |sparrow nest information in marathi
चिमणीचे घरटे वाळलेला पालापाचोळा झाडांच्या लहान लहान भाऊ दांड्या गवत आणि फडक्यांच्या चिंदया इत्यादी पासून बनलेले असते.चिमणीचे घरटे बनवण्याची जबाबदारी ही होणार चिमण्याची असते.
चिमणी घरटे कुठे बनवतात तर चिमण्यांचे घरटे मुख्यत्वें मोठे मोठे झाडे, कच्ची घरे तसेच काट्याच्या झाडावर आढळून येते शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात चिमण्यांचे घरटे जास्त प्रमाणात दिसते शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे आता क्वचितच शहरी भागांमध्ये चिमण्यांचे घरटे दिसतात.
चिमण्याचे अन्न | चिमणी पक्षी माहिती मराठी
चिमणी हा पक्षी सर्वप्रथम मासाहारी होता. पण मानवाच्या सहवासात राहिल्यामुळे आता चिमणी सर्वाहारी या श्रेणीमध्ये आली आहे. कारण चिमणी ही मासाहारी आणि तसे शाकाहारी भोजन करून करते.
चिमणी आपल्या अन्नाच्या शोधामध्ये दूर प्रवास करते. चिमणी सर्वप्रथम किडे, गेंडुर गोळ्या इत्यादीअन्नग्रहण करायची, आता ती फळ अनाज तांदूळ धान्य इत्यादी मोठ्या आवडीने खाते.
चिमणी चा रंग
चिमणी चा रंगा साधारणता फिक्कट बुरा राखडी आणि पांढरा असतो. आणि चिमणी चे पाय पंख चोच पिवळ्या रंगाची असते. रंगाच्या आधारे आपण नर चिमणी आणि माझी चिमणी सहज ओळखू शकतो.कारण,
मादा चिमणीच्या संपूर्ण रंग राखाडी असतो तर नर चिमणीचा रंग राखाडी असतो सोबतच त्याच्या गळ्यावर काळा ठिपका असतो. चिमणीच्या रंगामुळे ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसते.
चिमण्यांची विविध प्रजाती
चिमणी हा पक्षी जगामध्ये सर्वत्र आढळतो जगामध्ये चिमण्या चे विविध प्रकार आहे आत्तापर्यंत वैज्ञानिक शोधानुसार चिमण्यांची एकूण 43 प्रजाती आहे.
चिमणीचे रहाणीमान
चिमणी चे राहणीमान अगदी शिस्तप्रिय आहे.ती सकाळी लवकर उठते. आमच्या माहितीनुसार चिमणी रोज उठल्या नंतर आंघोळ नियमित करते आणि नंतर अन्नाच्या शोधामध्ये कित्तेक दूर पण गेली असता ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या घरट्यामध्ये परत येते.
पर्यावरणातून चिमणीचे कमी प्रमाण होण्याची कारणे
पर्यावरणातून चिमणीचे प्रमाण दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेले आहेत त्याचे मुख्य कारण आहे शहरीकरण वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कटाई होत असल्याकारणाने चिमणीचे मोठ्या प्रमाणावर खूप घट झाली आहे. तसेच वाढते प्रदूषण हेसुद्धा चिमणीचे कमी होण्याचे प्रमाण आहे.
चिमणीला वाचवण्यासाठी आपण काय केले पाहिजे
चिमणी हा आकर्षक व सुंदर पक्षी आहे आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण चिमणीला वाचवण्यासाठी आपण तिच्या पाणी पिण्यासाठी व्यवस्था करू शकतो. त्यांच्यासाठी आपण झाडांची संख्या वाढू शकतो.
चिमणीची लक्षणीय घट झाल्यामुळे जगामध्ये वीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून बनवला जातो. हा दिवस मानण्याची मुख्य उद्देश म्हणजे चिमणीचे संवर्धन करणे व संरक्षण करणे असा आहे.
10 line essay on sparrow| 10 line sparrow bird essay in marathi
- चिमणी हा एक लहान आकाराचा सामान्य पक्षी आहे
- चिमणी चा रंग साधारणता बोरकर काळा आणि पांढरा असतो
- चिमणी या पक्षाला दोन डोळे एक मजबूत चोच, दोन पंख व लहान दोन पाय असतात.
- चिमणीचे मुख्य आहार हे छोटे किडे आनाज बीज असते
- चिमणी पक्षी ला समूहामध्ये राहणे पसंत असते.
- चिमणी आपले घरटे झाडाच्या पा, सुके गवत, लहान लहान दोऱ्या पासून बनवते.
- चिमणी हा बघ चिऊ चिऊ असा आवाज करते.
- वाढत्या शहरीकरणामुळे तसेच औद्योगिक करणामुळे चिमण्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
- चिमणीचे संरक्षण करण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू झाले आहेत यामध्ये 20 मार्च या दिवशी विश्व चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यात येते.
- चिमणीचे आयुष्य जवळपास चार ते सात वर्षापर्यंत ची असते.
conclusion
मला आशा आहे की तुम्हाला चिमणी याबद्दल sparrow information in marathi मला संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला यामध्ये दुरुस्ती हवी असते. हो या लेखाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट मध्ये विचारू शकता.
0 टिप्पण्या