law in marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेख मध्ये LLB information in Marathi. LLB full form in Marathi काय आहे हा महत्वाचा घटक याबद्दल म्हणजेच कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत
LLB full form in Marathi |
llb course information in marathi अनेक विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वकील बनण्याचे स्वप्न असते किंवा बरेचदा असेही होते की बारावी झाल्या नंतर अनेकदा आपल्याला एल एल बी कोर्स करण्याचे सांगितले जात त्यामध्ये उत्तम करियर संधी आहे असे सांगितले जाते, पण आपल्याला माहिती आहे काय? एल एल बी म्हणजे काय असते.
LLB full form in Marathi काय आहे .एल एल बी कोर्स करू शकते, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया काय आहे आणि एलएलबी नंतरची करिअर संधी या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे आज आपण या पोस्टद्वारे जाणून घेऊया.जर आपल्याला वकिली मध्ये करिअर करायचे असेल तर ही पोस्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेऊया .LLB information in Marathi.
LLB ही एक बॅचलर डिग्री कोर्स आहे. जी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी वकील बनतो आणि court मध्ये काम करू शकतो. एल एल बी हा एक प्रतिष्ठीत कोर्स आहे. आणि वकिली केल्यानंतर आपल्याला कायद्याचे उत्तम ज्ञान प्राप्त होते.
LLB full form in Marathi –LLB लॉंग फॉर्म काय आहे
LLB ही एक कायदा व्यवस्थेची निगडित आहे degree कोर्स आहे. एल एल बी कोर्स पास केल्यानंतर विद्यार्थ्यांना एल एल बी कोर्स degree दिली जाते. त्यानंतर त्यांना ऑल इंडिया बार एक्झाम All India bar exam पास करायची असते. ती परीक्षा पास झाले की विद्यार्थ्यांना परिपूर्ण वकील बनतो.
एलएलबी (LLB) कोण करू शकतो?
एल एल बी हा कोर्स आपण बारावी पास झाल्यानंतर तसेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण करू शकतो. जर आपल्याला बारावीनंतर एलएलबी चा कोर्स करायचा असेल. तर आपल्याला बारावी मधील किमान पन्नास टक्के हवे असते.आणि जर ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी चा कोर्स करायचं असेल, तर ग्रॅज्युएशन मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण हवे असते.
एलएलबी प्रवेश प्रक्रिया | Entrance exam for llb admission
एलएलबी चा कोर्स करायचा असेल तर आपल्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ती म्हणजे LLB entrance exam ज्याला आपण common law admission म्हणतो test.
LLB course duration
Job after LLB course. LLB नंतर करियर संधी
- न्यायालयात वकील म्हणून कार्य करू शकतो
- सरकारी वकील म्हणून काम करू शकतो
- सरकारी संस्था, बँका, कायदेशीर विभाग व कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून कार्य करू शकतो.
- व्याख्याता म्हणूनही तुम्ही काय करू शकता.
0 टिप्पण्या