हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती | hotel management course information in marathi

  हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती आजच्या लेखामध्ये आपण hotel management course information in marathi याबद्दल माहिती बघणार आहोत आणि सोबतच हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती या कोर्ससाठी कोण पात्र आहे.आणि कोर्स नंतर पगार किती मिळतो हे बघणार आहोत चला तर मग बघुया Hotel management information in marathi

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय |  Hotel management information in marathi 

Hotel management information in marathi
Hotel management information in marathi

Hotel management information in marathi:अनेक लोकांच्या मनामध्ये हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नेमके काय असते हा प्रश्न असतो. तर याचे उत्तर आहे हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेलला संपूर्ण पणे मॅनेज करणे.म्हणजेच हॉटेल्समधील संपूर्ण कामे व्यवस्थित चालविणे असा होतो.

हॉटेल मधील कोणते काम कोणत्या वेळेला करायचे. आणि या विविध कामांना व्यवस्थितपणे पार पाडण्याची कला शिकणे म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट होय.

हॉटेल मॅनेजमेंट मध्ये अनेक प्रकारचे कामे असतात जसे की हॉटेल बुकिंग हॉस्पिटॅलिटी कस्टमर सर्विस आणि इव्हेंट बुकिंग या व्यतिरिक्त अनेक प्रकारची व भरपूर कामे असतात.

आजच्या काळात हॉटेल मॅनेजमेंट ही एक खूप मोठी इंडस्ट्री बनली आहे. आणि ही इंडस्ट्री अनेक मोठ्या वाढत्या इंडस्ट्री पैकी एक आहे.

हॉटेल मध्ये अनेक प्रकारचे डिपार्टमेंट असतात आणि विद्यार्थ्याला त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा अभ्यास करणे आवश्यक असते प्रत्येक देशामध्ये हॉटेल इंडस्ट्री ही त्या देशाच्या उत्पन्नामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि हॉटेल मॅनेजमेंट या इंडस्ट्रीचा भारताच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे.

भारतामध्ये देशातील आणि विदेशातील अनेक  पर्यटक पर्यटनासाठी येत असतात आणि  पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना राहण्यासाठी हॉटेल ची आवश्यकता असते त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट ची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

हॉटेल मॅनेजमेंट hotel management course information in marathi या कोर्सचा मुख्य उद्देश हा ग्राहक  पर्यटकांना कसे खुश ठेवता येईल त्यांच्या गरजेनुसार त्यांना योग्य ती सर्विस पुरवणे त्यामुळे कस्टमर साठी satisfied होईल हे असते आणि याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते.

bca course information in marathi

वाढत्या पर्यटनामुळे एका चांगल्या expert आणि ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची नेहमीच हॉटेल मॅनेजमेंट मध्ये गरज असते.

परंतु आपल्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही हॉटेलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जॉब करू शकतो तर तुम्ही हॉटेलमध्ये खालील प्रकारचे जॉब करू शकता.

  1. Director of hotel operation manager housekeeping manager
  2. chief floor supervisor
  3. guest service supervisor
  4. restaurant and food service manager
  5. food and vibration manager
  6. front office manager
  7. event manager
  8. kitchen manager
  9. wedding coordinator

तर इत्यादी या प्रकारचे अनेक जॉब ऑप्शन आपल्यापुढे हॉटेल मध्ये जॉब करण्यासाठी उपलब्ध असतात.


Hotel management courses and eligibility criteria.


हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये अनेक प्रकारचे कोर्स उपलब्ध आहे  त्या प्रत्येक कोर्स करिता प्रवेश पात्रता ही वेगवेगळी असते हॉटेल मॅनेजमेंट कोर्स एक प्रोफेशनल कोर्स आहे या अंतर्गत ग्रुप प्रकारचे डिप्लोमा डिग्री आणि मास्टर डिग्री कोर्सेस आहे तर चला मग बघू हे सगळे कोर्स सविस्तर पणे.


Diploma course in hotel management | hotel management course information in marathi

जर आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा कोर्स करायचा आहे तर या कोर्ससाठी आपल्याला दहावी आणि बारावी मध्ये 50 टक्के मार्क असणे आवश्यक असते डिप्लोमा कोर्सचा कालावधी हा एक वर्षाचा असतो आणि सर्टिफिकेट कोर्स कालावधी हा सहा महिन्यांचा असतो डिप्लोमा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेचे बंधन नसते म्हणजेच आर्ट सायन्स कॉमर्स मधील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.

या प्रकारचे कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याला खालील  दिलेल्या परीक्षांची तयारी करणे गरजेचे आहे यामध्ये.

HMCT,AIMA,UGAT,BVT,CET

इत्यादी परीक्षा असतात.

वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रक्रिया ही वेगवेगळी असते.

Subject for diploma courses

डिप्लोमा कोर्स करण्यासाठी वेगवेगळे सब्जेक्ट असतात आपण आपल्या आवडीनुसार डिप्लोमा कोर्स सब्जेक्ट निवडू शकता.

  • Diploma in food and beverage services diploma in front office
  • diploma in food production
  • diploma in bakery and confectionery
  • diploma in housekeeping
  • diploma in hospitality
  • diploma in hotel management and catering technology.


Undergraduate and degree course in hotel management

अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स तीन वर्षाचा असतो या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट मध्ये अनेक प्रकार असे कोर्स आहे.ज्यांचा कालावधी चार वर्षाचा असतो.

हॉटेल मॅनेजमेंट मध्ये अंडर ग्रॅज्युएशन डिग्री करण्यासाठी विद्यार्थ्यास किमान बारावी मध्ये 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे यामध्ये कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पन्नास टक्के गुण आवश्यक असते.

यासोबतच विद्यार्थ्यांची एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाते ती विद्यार्थी पास असणे गरजेचे आहे.

हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ग्रॅज्युएशन कोर्स करण्यासाठी आपल्याला या एक्झामची तयारी करणे आवश्यक असते जसे की AIHMCT WAP,AIMA,UGAT,BVP,CET DTE HMCT

अंडर ग्रॅज्युएशन मध्ये कोर्स मध्ये ऍडमिशन घेण्याकरिता आपण आपल्या आवडीनुसार खाली दिलेल्या कोर्स पैकी कोणत्याही एका कोर्सला निवडू शकता.

Subject for degree courses

  • Bachelor of hospitality management
  • bachelor of hotel management
  • bachelor of hotel management in food beverages


Postgraduate degree courses in hotel management

आपल्याला जर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये स्पेशलायझेशन करायचे असेल तर आपण हॉटेल मॅनेजमेंट मध्ये  पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करू शकता परंतु यासाठी आपल्याला डिग्री कोर्स करणे अनिवार्य असते डिग्री कोर्स केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स दोन वर्षाचा असतो या कोर्ससाठी काही टॉप कॉलेजेस मध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी एंट्रन्स एक्झाम पण द्यावी लागतील.

एंट्रन्स एक्झाम मध्ये

MAT,GMAT,UPSC MAT,XAT,NMAT

पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी तुम्ही आपल्या आवडीनुसार खालीलपैकी एक सब्जेक्ट निवडू शकता.

  • Master of hotel management
  • master of business administration and hospitality management
  • master of business administration in hotel management.


Hotel management fee | होटल मैनेजमेंट कोर्स फीस

आता तुम्हाला माहिती झालेच असेल की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय असते आणि या मध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहे आता आपण बघूया हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी कितीही लागते याबद्दल.

जर आपण सरकारी कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट करत असाल तर जवळपास आपल्याला 40 हजार ते 60 हजार प्रती वर्ष किती लागू शकते आणि जर आपण हा कॉर्से आपण प्रायव्हेट कॉलेजमधून घेत असाल तर आपल्याला हीच फी जवळपास 50 हजार ते एक लाख या दरम्यान लागू शकते प्रवेश घेण्याअगोदर कॉलेज सोबत फी बद्दल संपूर्णपणे आपण विचारणा केली पाहिजे.


हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सॅलरी किती मिळते

आपल्याला येत असलेल्या स्कील आणि आपल्या कामातील अनुभवावरून हॉटेल मॅनेजमेंट मध्ये आपल्यालाच सॅलरी दिली जाते.परंतु साधारणता एका नवीन व्यक्तीला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये अंदाजे वीस हजार ते 30 हजार रुपये इतका दर महा पगार मिळतो  आणि जसजसा कामाचा अनुभव वाढतो त्याचप्रमाणे आपल्या सॅलरी मध्ये  वाढ होते.


हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करियर हॉटेल मॅनेजमेंट करिअर

देशांतर्गत देशातील आणि विदेशातील वाढत्या पर्यटकांमुळे या फील्डमध्ये अनेकांच्या करिअर संधी उपलब्ध झाले आहे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी ची क्वालिटी खूप पावरफुल असते म्हणून या इंडस्ट्रीमध्ये करियर ग्रोथ खूपच आहे परंतु सध्याच्या काळामध्ये या मध्ये थोडी मंदी आली असेल . परंतु जशी  ही महामारी संपूर्णपणे नष्ट होईल यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जॉब  opportunity उपलब्ध होईल

Conclusion 

तर आज पण या पोस्ट मध्ये hotel management course information in Marathi याबद्दल माहिती पाहलेलि आहे.त्यासोबतच आपण  hotel management information in marathi साठी काय शैक्षणिक पात्रता आहे. त्याला वेतन किती मिळते.  हे सुद्धा सांगितले आहे.जर आपल्याला आमची ही पोस्ट आवडली असेल, तर शेयर करा आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी ऑल द बेस्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या