Hard disk information in marathi | हार्ड डिस्कची माहिती

आजच्या या लेखामध्ये आपण हार्ड डिस्क इन मराठी Hard disk information in marathi  म्हणजेच हा हार्ड डिस्क काय आहे आणि किती प्रकारचे असते ते बघूया ज्याप्रमाणे लायब्ररीमध्ये पुस्तके ठेवण्यासाठी अलमारी  ची गरज असते त्याचप्रमाणे कम्प्युटरला डिजीटल डेटा स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्क ची गरज असते.

हार्ड डिस्क ही एक प्रकारची सेकंडरी स्टोरेज आणि परमनंट स्टोरेज डिवाइस आहे. हार्ड डिस्क मानवाचा मेंदू प्रमाणे काम करते.

हार्ड डिस्क मध्ये सगळ्या भूतकाळातील आणि वर्तमानातील गोष्टी संग्रहित केले जाते. हि डिस्क एका मॅग्नेटिक मटेरियल पासून बनलेली असते. जे Magnetic recording  technique चहा सूचनांचे पालन करून जो काही डेटा आहे त्याला साठवण्याचे काम करते. 

What is hard disk हार्ड डिस्क म्हणजे काय हार्ड डिस्क क्या है Hard disk information in marathi

Hard disk information in marathi | हार्ड डिस्कची माहिती
Hard disk information in marathi | हार्ड डिस्कची माहिती  

हार्ड डिस्क हे एक non volatile मेमरी हार्डवेअर डिवाइस आहे. जी कॉम्प्यूटर डाटा पर्मनंट स्टोअर करणे आणि रेट्रिव  करण्याचे काम हे हार्ड डिस्क चे असते.म्हणजेच एक असा स्टोरेज डिवाइस खूप मोठ्या प्रमाणात डाटा स्टोअर करू शकतो आणि आपल्याला कधी तो डाटा हवा असल्यास उपलब्ध पण करून देतो.कम्प्युटर बंद केल्यावर सुद्धा डाटा सुरक्षित ठेवण्याचे काम हार्ड डिस्क  हार्ड डिस्क ला सेकंडरी स्टोरेज डिवाइस सुद्धा म्हटले जाते. जी एका कम्प्युटर केस च्या अंदर असते.
आणि डाटा केबल चा उपयोग करून कम्प्युटर मदरबोर्ड ला जोडून असते हार्ड डिस्क ला हा ड्राइव्ह hard disk driveआणि HDD म्हटले जाते.

हार्डडिस्क येण्याच्या  पहिले कम्प्युटर मध्ये माहिती संग्रहित करण्यासाठी फ्लोपी डिक्स चा उपयोग केला जात असे परंतु फ्लॉपी डिस्क ही खूपच कमी डेटा स्टोअर करते याउलट हार्डडिस्क मध्ये मात्र कित्येक Terabytes data संग्रहित करण्याची क्षमता असते.प्रथम हार्डडिस्क चा  अविष्कार हा 1956 मध्ये आयबीएम द्वारा केला  होता आणि hard disk  RAMC  random Access method of accounting ही पहिली हार्डडिस्क होती.

Type of hard disk हार्ड डिस्क चे प्रकार

PATA 

PATA चे  पूर्ण नाव parallel advanced technology attachment हे आहे. PATA ला Integrated drive electronic पण म्हटले जाते. दोन वेगवेगळ्या केबल कप जोडण्याचे काम.PATA करते मॅग्नेटिझम च्या सहाय्याने या ड्राईव्ह मध्ये डाटा स्टोअर केला जातो. या ड्राईव्ह मध्ये 40 पीन असते आणि एका सेकंदाला आठ 8bit डाटा ही ड्राइव्ह सेंड करू शकते.

SATA 

SATA चे पूर्ण नाव serial advanced technology  attachment आहे. हे ड्राईव्ह अतिशय पतली आणि फ्लेक्झिबल आहे. या ड्रायव्हर ची कार्यक्षमता चांगली असल्याने या ड्राईव्हचा PC मध्ये उपयोग केला जातो.PATA च्या तुलनेत SATA मध्ये डाटा ट्रान्सफर रेट अधिक असतो म्हणून आजकालच्या कंप्यूटर आणि पीसी मध्ये या डिस्क बघायला मिळतात.

हेड इस 300 एमबी प्रति सेकंड डाटा ट्रान्सफर करू शकते. SATA केबल ला हार्ड डिस्क मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरण्यात येते. यामध्ये फक्त एकच ड्राइव कनेक्ट केल्या जाते. 


what is SSD in Marathi एस एस डी SSD काय आहे

Solid state drive ज्याला आपण SSD च्या नावाने सुद्धा ओळखतो ही एक non volatile स्टोरेज डिवाइस आहे. यामध्ये एक मायक्रोचीप असते  जी की मेमरी कार्ड आणि पॅन ड्राईव्ह सारखी  काम करते.SSD हे डाटा स्टोअर करण्यासाठी flash memory technology चा उपयोग करते या प्रकारच्या ड्राईव्हमध्ये कोणतेही moving part नसते म्हणून ही ड्राईव्ह इतर ड्राईव्ह च्या तुलनेत जास्त वेगवान असते. 


SSD चे फायदे

  1. या ड्राइव्हचा एक 500 एम बी प्रतिसेकंद असतो
  2. यासाठी कमी ऊर्जा लागते
  3. आकाराने लहान आणि वजनाने हलकी

 SSD  चे नुकसान

  1. ssd ही खूप महाग आहे
  2. यामध्ये साठवण क्षमता कमी आहे.

SCSI

SCSI चे पूर्ण नावsmall computer system  interface हे आहे याचा उपयोग छोट्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये केला जातो. 

हार्ड ड्राईव्ह ची साईज किती असते

विविध ड्राईव्हच्या तुलनेत हार्ड  ड्राइव्ह जास्त डाटा संग्रहीत करू शकते जुन्या हार्ड ड्राइव्ह मध्ये 100 मेगा बाइट्स गिगाबाइट्स पर्यंत आपण डाटा स्टोअर करू शकतो.आणि आताच्या नवीन हार्ड ड्राइव्ह मध्ये 100 जीबी पासून तर 1टीबी पर्यंत डाटा स्टोरेज करू शकतो.
आज कालच्या नवीन कम्प्युटरमध्ये किंवा पीसी  लॅपटॉपमध्ये 160 GB 250 GB 500 GB 1 TB आणि 2 TB साईची हार्ड ड्राईव्ह उपलब्ध असते.


हार्ड डिस्क मध्ये काय स्टोअर केल्या जाऊ शकते

हार्ड ड्राईव्ह  मध्ये सगळ्या प्रकारच्या फाईल म्हणजे म्युझिक व्हिडिओ टॅक्स डॉक्युमेंट आणि डाऊनलोड फाईल आपण संग्रहित करू शकतो या सोबतच हार्ड डिक्स मध्ये आपल्या कम्प्युटर मध्ये असलेले ऑपरेटिंग सिस्टिम आणि सॉफ्टवेअर प्रोग्राम पण संग्रहित असते.

हार्ड डिस्क चे पार्ट  component of hard disk

Actuator च्या मदतीने read write arm  फिरते.

HSA read write arm चा पार्किंग एरिया असतो

Circuit board platters डाटा च्या प्रभावाला नियंत्रित करतात

logic board एका प्रकारची चीप असते जे HDD पासून इनपुट आणि आऊटपुट या माहितीला सुरक्षित ठेवते.

Magnetic platters हा एक महत्त्वाचा भाग आहे यामध्ये डिजिटल माहितीला मॅग्नेटिक रूपामध्ये साठवले जाते यामध्ये डाटा  बायनरी रूपामध्ये सेव्ह होतो.

Read write head एक छोटासा मॅग्नेट असतो हे डिटेल्स स्टोअर आणि रेकॉर्ड करतो
Red right arm हा Read write head  च्या मागचा भाग असतो
Spindle एक प्रकारचे मोटार असते प्लॅटर मध्ये असते याच्या मदतीने प्लॅटर फिरते.

हार्ड डिस्क लो होण्याचे कारण. Hard disk information in marathi

हार्डडिस्क लो होण्याचे सगळ्यात मोठे कारण यामध्ये टाटा डिसऑर्डर रूपाने  सेव्ह हा आहे.जेव्हा एचडीटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात डाटा साठवला जातो तेव्हा या डाटा ला शोधण्याकरिता वेळ लागतो यामुळे हार्ड डिस्क स्लो होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या