environment essay in marathi | पर्यावरण चे महत्व मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण environment essay in Marathi / पर्यावरण चे महत्व मराठी निबंध बघणार आहोत.पर्यावरण चे महत्व हा निबंध परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा निबंध आहे paryavaran in marathi nibandh हा निबंध वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते चला तर मग सुरु करूया पर्यावरण निबंध मराठी

environment essay in Marathi,paryavaran in marathi nibandh
environment essay in Marathi

 Essay on environmental in Marathi आज आपण आजकाल सर्वत्र ऐकतो किंवा पाहतो की वातावरणामध्ये मोठे बदल होत आहे . उन्हाळ्यामध्ये पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये ऊन पडते आणि ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द देखील आपण नेहमीच ऐकत असतो.ग्लोबल वार्मिंग व पर्यावरणामध्ये बदल झाल्यामुळे पृथिवर  विविध प्रकारचे संकट येत आहे 
आपल्याला सांगितले जातात. वातावरणाचे संतुलन बिघडण्याचे सर्वात मोठे कारण आहे पर्यावरणाचा  ऱ्हास'.

paryavaran rhass ek samasya in marathi nibandh |environment essay in marathi 

paryavaran in marathi nibandh: आपल्याला जर चांगले जीवन जगायचे असेल तर आपल्याला पर्यावरण चांगले ठेवावे लागेल. म्हणजेच आपले पर्यावरण शुद्ध व चांगले असणे गरजेचे आहे.पर्यावरणाचा ऱ्हास एक समस्या आता भीषण समस्या म्हणून मानवापुढे उभी आहे म्हणूनच पर्यावरणाचे बद्दल सर्वांमध्ये जागृती असणे ही एक आजच्या काळाची गरज आहे.


Paryavaran che mahatva nibandh in marathi / importance of environment in marathi

आपले पर्यावरण आणि आपले घर आणि आपला परिसर यामध्ये वर परस्पर आहे परिसराची म्हणजेच वातावरणाची स्वच्छता राखणे अतिशय आवश्यक आहे पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्रोतांवर मानव म्हणजे सजीवांचे जीवन अवलंबून आहे.

आपले पर्यावरण विशुद्ध राहावे, म्हणून आपण सर्वांनी कडुलिंब तुळस दुर्वा याची आवर्जून लागवड केली पाहिजे. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी म्हणजे पृथ्वीची तिची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी मुंगी पासून तर गरुडा पर्यंत सर्व जण आपापल्या परीने सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतात.
पण मनुष्य मात्र आपल्या बुद्धिमत्तेमुळे व नवीन नवीन शोधामुळे तसेच कार्य शक्ती ने पर्यावरणाचा समतोल बिघडवून टाकतो आहे.

निसर्गाने पर्यावरनाने मानवाला दिलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा मानव योग्य उपयोग करण्याएवजी त्याचा जास्त दुरुपयोगच  करत आहे आणि तो भविष्याचा सुद्धा विचार देखील करत नाही.

माणूस आपल्या सौंदर्याचा विचार करतो परंतु तो आपल्या पर्यावरणाच्या सौंदर्याविषयी जराही काळजी घेताना दिसत नाही. मानवाने कारखाने उंच इमारती उभारण्याकरिता मोठमोठ्या जंगलांची तोड केली आहे. या अशा मानवाच्या वागण्यामुळे एक दिवस मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.

पर्यावरणाचा रास बघून आणि मानवाला पर्यावरणाविषयी जागृत करण्यासाठी जगाने 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली आणि संपूर्ण जगामध्ये  पर्यावरणाच्या रक्षणासाठी रक्षण संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस 5 जून ला साजरा केला जातो.

मानवाची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर मानवनिर्मित कचराही वाढत आहे त्यामध्ये नष्ट न होणारा प्लॅस्टिकचा कचरा हा संपूर्ण जगामध्ये पोचलचला आहे. पसरला आहे.

आता जगभरात प्लॅस्टिकची कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे.अशाप्रकारे माणूसच मानवाचा शत्रू ठरत आहे त्यामुळे मानवाला आता त्याच्या या वागण्याचा विरुद्ध लढावे लागत आहे.तसेच

read also सूर्य उगवला नाही तर 

आजकाल पर्यावरण संवर्धनाची म्हणजेच पर्यावरणाला जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे त्यासाठी सरकारने अनेक कायदे नियम देखील केली आहे.सार्वजनिक पातळीवर सर्वीकडे झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवताना दिसत आहे.

आपल्याला जर पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे पर्यावरणाची स्वच्छता राखण्यासाठी वाहनांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल योग्य ती जबाबदारी पार पाडत काढणे कोरडा कचरा ओला कचरा अशी विभागणी केली पाहिजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे किंवा आपल्या प्लास्टिकला पर्यायी कागदी पिशव्यांचा उपयोग करणे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे. सामाजिक ठिकाणी पर्यावरण जागृती बद्दल कार्यक्रम राबवणे.एवढ्या लहान साहान पण फार महत्त्वाच्या गोष्टी करून आपण आपले पर्यावरण स्वच्छ ठेवू शकतो 

तुम्हाला  पर्यावरण वर निबंध मराठी |  environment essay in marathi पर्यावरण चे महत्व मराठी  निबंध   हा निबंध कसं वाटला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला  हा  मराठी निबंध   हा निबंध आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करू शकता धन्यवाद   


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या