नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण वर्गातील बाकाचे आत्मकथन मराठी निबंध वर्गातील बाकाचे आत्मवृत्त मराठी निबंध bakache atmakatha in marathi nibandh बघणार आहोत.बाकाचे आत्मवृत्त या निबंधा मध्ये वर्गातील एक बाक एका विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याशी बोलताना दाखविण्यात आले आहे.चला तर मग सुरू करूया वर्गातील बाकाचे आत्मकथन मराठी निबंध.
bakache atmakatha in marathi nibandh |
bakache atmakatha in marathi nibandh | वर्गातील बाकाचे
आत्मकथन मराठी निबंध
रोजच्या प्रमाणे आजही मी शाळेत गेलो. पण आज शाळेत जरा लवकर आलो माझ्या वर्गातील अन्य विद्यार्थी यायचे होते म्हणजेच माझे मित्र मैत्रिणी यायचे होती.शाळेच्या चपराशी काकांनी माझ्या वर्गाचे कुलूप उघडून दिले व मी वर्गात जाऊन एकटाच बाकीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत बसलो.
एकटाच बसलो असताना काय मित्रा बसला असा उद्यागार ऐकण्यास आला इकडे तिकडे बघतो तर काय चक्क वर्गातील बाक माझ्यासोबत बोलत होता.
मित्रा आज खरोखरच माझं भाग्य उगवलं आहे असं वाटतं आज पर्यंत तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी माझ्या खूप उपयोग करून घेता पण माझ्या भावना जाणून घेण्याचा कोणी कधी प्रयत्न केला नाही मात्र आज मला बोलण्याची संधी मिळत आहे हजारो वर्षानंतर माझ्या कंठातून आज शब्द बाहेर येते आहेत हे शब्द एकनारा कोणीतरी समोर आहे हे दृश्य किती सुखावणारे आहे.
मित्रा मी एक बाक बोलत आहे.बाक बोलतोय माझा जन्म हजारो वर्षांपूर्वी झाला माझ्या येण्यापूर्वी पहिले विद्यार्थी हे जमिनीवर चटई टाकून मांडी घालून बसायचे. त्यांना खूप त्रास व्हायचा पण माझा शोध लागला मुळे तुम्ही किती मस्त आरामदायी माझ्यावर बसून अभ्यास करतात. ज्ञानग्रहण करतात.तुमची पाठ दुखली असता तुम्ही मला टेकून पण बसू शकता.माझ्यामुळे तुम्हाला किती छान वाटते.
विद्यार्थी मित्रा शाळेतील मित्र आहे तुम्ही वर्गामध्ये मिळवता.विद्यार्थी मित्रा मी तुझा शाळेतील मित्र आहे. माझ्यावर तुम्ही बसून शिक्षका कडून ज्ञान मिळवता. माझा उपयोग तुम्ही दफ्तर ठेवण्यासाठी वाचण्यासाठी लिहिण्यासाठी चित्र काढण्यासाठी आणि टिफीन बॅग ठेवण्यासाठी करत असतात पण तुम्ही माझा कधीही विचार करत नाही.
जर मी नसतो तर तुम्हालामला खाली बसावे लागले असते त्यामुळे तुम्हाला पाठ दुखी झाली असती. म्हणून माझी तुम्हाला खूप गरज. आहे का बरं मित्रा.
मधल्या सुट्टी मध्ये तुम्ही खेळता घ्यायचा माझ्यावर उड्या देखील मारता त्यामुळे माझे खूप अंग दुखत आहे. तुम्ही माझ्या अंगावर ब्लेडने रेषा ओढतात. पार्क ठाणे आपले नाव लिहितात पेनाने चित्र काढतात त्यामुळे मला खूप त्रास होतो मला अतिशय दुःख होते पण मी कोणाला सांगणार.
मला कधी कधी तुमचा राग सुद्धा येतो जेव्हा तुम्ही मधल्या जेवणात या सुट्टी मध्ये बाकावर जेवण करतात आणि माझ्या वरती तुम्ही अन्न सांडविताता आणि मला स्वच्छपण करत नाही तेव्हा मला तुमचा खूप राग येतो.
पण मित्रा मला तुम्ही खूप आवडतात.तुमच्यामुळे माझा दिवस कसा जातो हे मला कळत नाही पण तुम्ही जेव्हा शाळेतून घरी जातात तेव्हा मला तिथे दुःख होते आणि तुम्ही कधी परत येता याची मी वाट बघत असतो तुमच्या अनेक सिक्रेट गोष्टी मला माहिती असतात पण मी त्या गोष्टी कोणालाही सांगत नाही.
तुमचे हास्यास्पद जोक थट्टा मस्करी यामुळे माझे खूप मनोरंजन होते. जेव्हा तुमची शाळेला सुट्टी होते तेव्हा यांच्या आठवण काढत मी रात्रभर विश्रांती करत असतो.आणि जेव्हा तुम्ही माझ्या वरती बसून शिक्षक शिकवतांना मन लावून अभ्यास करता आणि परीक्षेच्या वेळी मन लावून पेपर सोडवता तेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटतो
माझ्यावर अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेली आहे मोठाले अधिकारी पण बनले आहे आणि शाळेचे नाव उच्च केले आहे.म्हणून मी तुला माझी तुम्ही काळजी घ्या आणि शाळेचे नाव उच्च करा मित्रांनो माझ्यासारखे परोपकारी बना आणि बघा किती आनंद मिळत ते.
तुम्हाला वर्गातील बाकाचे आत्मवृत्त मराठी निबंध मराठी | bakache atmakatha in marathi nibandh हा निबंध कसं वाटला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला वर्गातील बाकाचे आत्मकथन मराठी निबंध हा निबंध आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करू शकता धन्यवाद
0 टिप्पण्या