आमची आरोग्य सेविका निबंध मराठी | amchi arogya sevika nibandh marathi

 नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण आमची आरोग्य सेविका निबंध मराठी |amchi arogya sevika nibandh marathi  बघणार आहोत.आमची आरोग्य सेविका हा निबंध परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा निबंध आहे 

 आमची आरोग्य सेविका निबंध मराठी  हा निबंध वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते चला तर मग सुरु करूया निबंध.

आमची आरोग्य सेविका निबंध मराठी | amchi arogya sevika nibandh marathi
आमची आरोग्य सेविका निबंध मराठी | amchi arogya sevika nibandh marathi

आमची आरोग्य सेविका निबंध मराठी | amchi arogya sevika nibandh marathi

असे म्हटले जाते की आरोग्य संपत्ती ही जगातील महागडी धनसंपत्ती आहे इंग्रजी मध्ये health is wealth प्रसिद्ध आहे.आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आणि आमच्या आरोग्याची काळजी.घेणारी आमच्या परिसरात एक आरोग्यसेविका आहे.


आमचं गाव हे खेडेगाव आहे.आमच्या गावातील आरोग्य सेविका यांना अत्यंत प्रेमळ आहे त्या आपल्या कामी सतत कर्तव्यदक्ष असतात. त्या सतत काही ना काही कामात गुंतलेल्या.असतात आमच्या परिसरात कोणालाही आरोग्याची माहिती हवी असली की सर्वजण आरोग्य सेविकेला विचारतात.


आमच्या आरोग्य सेविका दर महिन्याला आमच्या घरी गृहभेट देतात त्यामध्ये त्या आमची सर्व प्राथमिक माहिती विचारतात.
जसे की सर्दी आहे, काय ताप आहे, काय पोट दुखी आहे काय इत्यादी प्रकारचे प्रश्न त्या विचारतात.
कोणाला काही यामधील समस्या असल्यास तर त्या उपचार देखील करत असतात. गोळ्या औषधे व रक्ताचे नमुने घेणे इत्यादी कामे त्या अतिशय योग्य रीतीने करतात.

Also Read :coronavirus ek mahamari marathi nibandh 


त्यांचा दुसरा महत्वाचा काम म्हणजे लहान मुलांना लसीकरण करणे असते. दर महिन्याला आमच्या परिसरातील आरोग्य केंद्रावर त्या लसीकरण  करतात.
लसीकरनामध्ये, गरोदर महिलांना लसीकरण करणे त्यांना धनुर्वाताची लस देणे.तीन वर्षाखालील मुलांना अ जीवनसत्त्वाची लस देणे इत्यादी कामे करत असतात.


साथीचे रोग पसरू नये म्हणून आरोग्य सेविका जन जागृती सुद्धा करत असतात,त्यामध्ये त्या आम्हाला रोग प्रतिबंधक कामे सांगतात व साथीचे रोग होऊ नये म्हणून काम काय उपाय केले पाहिजे याचे सुद्धा त्या मार्गदर्शन आम्हाला करीत असतात.


पिण्याच्या पाण्याची तपासणी करणे त्यामध्ये पावडर टाकने व साथीचे रोग पसरण्यास त्यांना गोळ्या-औषधे पुरवणे तसेच त्यांचे नमुने घेणे इत्यादी कामे करत असतात


परिसरामध्ये कुणालाही आरोग्यविषयक समस्या असल्यास त्यावर अर्ध्या रात्री सुद्धा मदत करतात. दर महिन्याला आमच्या येथे  असलेल्या अंगणवाडीमध्ये कॅम्प लावून विविध शासकीय योजनाची माहिती आम्हाला सांगत असतात.


आरोग्य सगळे आमच्या परिसरात सर्वत्र स्वच्छता राखणे आली आहे व साथीच्या रोगांवर सुद्धा नियंत्रण मिळवता आले आहे अशा कर्तव्यदक्ष आरोग्य सेवेला आमचा सलाम आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या