बातमी लेखन मराठी – batmi lekhan in marathi – बातमी लेखन मराठी 9वी – बातमी लेखन मराठी 10वी – batmi lekhan in marathi 8th 9th and 10th class 2024
batmi lekhan in marathi:नमस्कार मित्रांनो आज आपण (बातमी लेखन मराठी) batmi lekhan in marathi बातमी लेखन हा मराठी उपयोजित लेखन यामधील महत्त्वाचा भाग बघणार आहोत.यामध्ये आपण बातमी लेखन म्हणजे काय? बातमी लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात शेवटी उदाहरणे दिली आहेत व सोबतच नमुना कृती सुद्धा आपण बघणार आहोत तर चला मग बघुया बातमी लेखन.
दहावीच्या परीक्षेमध्ये बातमी लेखन मराठी 9वी, 10वी (batmi lekhan in marathi 9th,10th class 2024) दरवर्षी यावर एक प्रश्न असतो
बातमी लेखन मराठी 2022 | batmi lekhan in marathi for class 9th,10th |
प्रस्तावना बातमी लेखन मराठी 9वी 10 वी | batmi lekhan in marathi
जसे की आपल्याला माहितीच आहे की सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे तसेच प्रसार माध्यमाचे योग आहे. प्रसारमाध्यमे तंत्रज्ञान व खास करून इंटरनेट द्वारे जग आपल्या खूपच जवळ आलेली आहे.
प्रसारमाध्यमे इंटरनेट द्वारे वर्तमानपत्राद्वारे जगात कुठे काय घडते, जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या गोष्टी ची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. आपल्या जीवनातील संबंधित बातम्या पासून ते राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्या आपल्याला याद्वारे कळतात
माहिती देणे, ज्ञान देणे, तसेच परिस्थितीची जाणीव करून देणे व समाज प्रबोधन करून देणे इत्यादी बातमीचे प्रमुख उद्देश असते.
बातमी म्हणजे काय | batmi lekhan marathi meaning | what is batmi lekhan in marathi
बातमी ही आजच्या युगात आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण जगामध्ये कोठे काय घडले हे आपल्याला बातमी द्वारे कळते.म्हणूनच वस्तूस्थितीचे चित्रण करणारी गोष्ट म्हणजे बातमी करणे तयार करणे बातमी लेखन करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते.
बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची असते.बातमी मध्ये आपल्याला काय घडले कधी घडले कुठे घडले कोण कोण उपस्थित होते इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी.
बातमी लेखन ना मध्ये जसे घडले तसे यथातत्य वर्णन करायला हवे. अशा प्रकारे बातमी चे वर्णन केले जाते.याचबरोबर बातमी म्हणजे काय याची आपल्याला थोडक्यात कल्पना आलीच असेल.
बातमी लेखनाचे स्वरूप | batmi lekhan in marathi format |बातमी लेखन मराठी format.| how to write batmi lekhan in marathi
1.मथळा शीर्षक
मथळा म्हणजे बातमीचे शीर्षक (मुख्य शीर्षक) सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हेडलाईन.बातमीचे शीर्षक आकर्षक असावे जेणेकरून वाचणाऱ्या मध्ये बातमी विषयी कुतूहल निर्माण होईल.
बातमी स्त्रोत
बातमीचा मथळा झाल्यानंतर आपल्याला बातमीचा स्त्रोत लिहायचा असतो जसे की बातमी ही कोणाकडून घेतलेली आहे. त्याचे उगम काय आहे म्हणजेच आपण जसे लिहितो की आमच्या वार्ताहर कडून या प्रमाणे
2.स्थळ दिनांक
बातमी ही नेमकी कोठे घडली याची माहिती मिळण्याकरिता बातमीमध्ये स्थळ लिहिणे आवश्यक आहे.दिनांक यामध्ये आपण बातमी ज्या दिवशी घडली त्या दिवसानंतरची 2री तारीख लिहितो परंतु यामध्ये बातमी ज्या दिवशी घडली ती तारीख नमूद करणे आवश्यक असते.
3.बातमीचा शिरोभाग
बातमीचा शिरोभाग अत्यंत महत्त्वाचा भाग असतो यामध्ये पहिल्या दोन ते तीन ओळी मध्ये बातमीचे महत्त्वाचा भाग सांगितलेला जातो. या पहिले दोन ते तीन ओळी मध्ये जे सांगितले जाते त्यावरूनच बातमी मध्ये काय आहे हे वाचणाऱ्याला कळायला हवे.4.बातमीचा तपशील
बातमीचा तपशील म्हणजे बातमी विस्तृतपणे सांगणे व यामध्ये बातमीच्या दिवशी काय घडले हे सांगितले जाते. जसे की प्रमुख पाहुणे कोण होते. कार्यक्रमाची रूपरेषा काय होती. प्रमुख पाहुण्यांनी केलेले मार्गदर्शन इत्यादी. बातमीचा संपूर्ण संदर्भ यामध्ये दिलेला असतो.आता आपण बघूया बातमी लेखन मराठी कृती पत्रिकेतील प्रश्न व गुण
बातमी लेखन हा प्रश्न कृतीपत्रिका मध्ये प्रश्न पाचवा आ मध्ये विचारलेला असतो. प्रश्न पाचवा मध्ये तीन कृती दिल्या जातात
- जाहिरात लेखन
- बातमी लेखन
- कथालेखन
बातमी लेखन मराठी तयार batmi lekhan in marathi करणे मूल्यमापन कृती
- दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे
- दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे
- कार्यक्रमाची बातमी तयार करणे
बातमी लेखनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी
- कौशल्य भाषेचे उत्तम ज्ञान
- व्याकरणाचे ज्ञान
- सोपी सुटसुटीत
- वाक्यरचना
बातमीचे क्षेत्र
बातमीचे क्षेत्र या प्रकारे असू शकतील
- सांस्कृतिक
- क्षेत्र क्रीडा
- क्षेत्र राजकीय
- क्षेत्र शालेय
- शिक्षण सामाजिक
- अवार्ड वाहिनी
- वैद्यकीय
- वैज्ञानिक
- दैनंदिन
या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात.
बातमी लेखन मराठी उदाहरण | batmi lekhan in marathi examples
तूफान आलं आणि गाव पाणीदार झालं
अमरावती दिनांक 15 जून:आमच्या वार्ताहर प्रतिनिधी द्वारे दरवर्षी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी गाडी 13 जून रोजी झालेल्या तुफान दमदार पावसामुळे पाणीदार झालं.
यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला पण वेळाने का होईना पण एका हप्त्यानंतर सोसाट्याचा वारा काळे भोर ढग घेऊन गावात मोठ्या तुफाना सह पाऊस झाला.
त्यामुळे गावातील सर्व नदी, तलाव विहिरी या पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. हे बघून सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
दरवर्षी डोंगरातून येणारे लाखो लिटर पाणी वाया जात असे. पाणी कुठे अडवले जात नसते त्यामुळे गावांमध्ये दरवर्षी दुष्काळ पडत असे परंतु यंदाच्या वर्षी असे पाणी अडवण्यासाठी. गावातील सरपंच,शेतकऱ्यांमुळे, व तसेच इतर गावातील उच्चशिक्षणासाठी गेलेल्या मुलांच्या कल्पनेने
डोंगरातून पाणी अडवून वाचवावे यासाठी दिवस-रात्र सर्व गावकऱ्यांनी दोन महिन्याच्या आधी चार खाल्ले आणि बंधारे बांधले.
आणि योजल्याप्रमाणे लाखो लिटर पाणी गावकऱ्यांच्या मदतीने व गावातील साक्षर तरुणांच्या मदतीने झालेल्यातुफान अशा पावसामुळे पाणी त्यामध्ये साठले गेले.
गावकऱ्यांच्या महिन्याचे फळ मिळाले.ही बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरताच विविध गावकऱ्यांनी पाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली आणि मोठ्या प्रमाणात दूर दूर गावकऱ्यांचे कौतुक होऊ लागले.
example 2
रस्त्यावरील अपघात बातमी लेखन मराठी
मुंबई 2 फेब्रुवारी 2022: काल रात्रीच्या 9:20 च्या सुमारास मुंबई दर्शन करून परत येत असताना पर्यटकांच्या
कारला एका अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने धडक दिली. पर्यटकाच्या कारचा आणि एका मालवाहतूक ट्रक चा मुंबई-पुणे महामार्गावर भीषण असा अपघात झाला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान शिबिर या वर बातमी लेखन प्रसिद्ध करा
हे शिबिर म्हणजे सहकाराने मोठी कामे कशी सहज करू होऊ शकतात याचे उत्तम पुरावा आहे.म गावाकडे जाणारा रस्ता खराब झाला होता श्रमदानातून हा रस्ता तयार करण्यात आला.
संध्याकाळी शिबिराचा समारोप करण्यासाठी आचार्य स्वतः आले होते त्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली व नंतर श्रमपरिहारची मेजवानी होऊन ,कार्यक्रम संपला विद्यार्थ्यांना आपल्या कर्तुत्वाचा नवा साक्षात्कार झाला.
- वार्षिक क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi
- मराठी राजभाषा दिन भाषण 2022 | marathi bhasha din speech in marathi
- कोरोना व्हायरस बातमी लेखन मराठी batmi lekhan in marathi on coronavirus
- वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी | vachan prerna din batmi lekhan in marathi
- मराठी राजभाषा दिन बातमी लेखन | marathi bhasha diwas batmi lekhan in marathi
- 15 august batmi lekhan in marathi
- batmi lekhan in marathi 10th class pdf
1 टिप्पण्या
खूपच छान विश्लेषण महत्त्वाची मदत झाली थँक यु सो मच
उत्तर द्याहटवा