नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत विषय मराठी लेखन कौशल्य अंतर्गत येणारे सूचना फलक suchna falak in marathi व लेखन सूचनाफलक कसे तयार करतात हे आज आपण बघणार आहोत.
सूचना फलक मराठी लेखन - suchna falak in marathi
दुसर्याने दिलेली सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन त्यावर आपल्याला अपेक्षित कृती करावी लागते किंवा कृती करण्यास सज्ज व्हावे लागते याला आपण सूचना असे म्हणतो.
सूचना फलक म्हणजे काय?
लिखित फलका द्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा नियमांची माहिती परिसरातील लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे सूचना फलक होय.
सूचना अत्यंत सोपे व प्रभावी माध्यम आहे
सूचना फलकांचे विषय
- शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना
- सहली संदर्भात सूचना
- रहदारी विषयी सूचना
- दैनंदिन व्यवहारातील सूचना
- सार्वजनिक ठिकाणी लिहिल्या जाणाऱ्या सूचना नागरिकांसाठी आवश्यक सूचना
सार्वजनिक यामध्ये जसे आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तर सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला येथे थुंकू नये ,येथे कचरा करु नये अशा सुचना बघायला मिळतात आणि धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे असेही सूचना बघायला मिळतात.
शाळेमध्ये आपल्या शाळेला कधी सुट्टी आहे व कशाची सुट्टी आहे याबद्दल सूचना मिळते. तसेच शैक्षणिक सूचनांमध्ये आपल्याला एखाद्या स्पर्धा परीक्षेची सूचना स्पर्धा कधी आहे. कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबतची सूचना मिळते
रहदारी म्हणजे ट्रॉफी आपल्याला रस्त्यावर मोठमोठाले फलक दिसतात यामध्ये त्यामध्ये आपल्याला वाहने हळू चालवा, धोक्याचे वळण, गतिरोधक याविषयी अनेक प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात
सूचना फलक तयार करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी
सूचना कमीत कमी शब्दात असावी
सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके व विषयानुसार असावे सूचनेतील शब्द अर्थ समजण्यास सोपे असावे
सूचनेचे लेखन शुद्ध असावे.
सूचना फलक लेखनाचे स्वरूप| suchna falak in marathi format
- सर्वात आधी मध्यभागी संस्थेचे नाव लिहावे.
- त्याखाली सूचना हा शब्द लिहावा.
- त्यानंतर सूचनेच्या विषय लिहावा.
- दिनांक लिहावे.
- मुख्य
परिच्छेदमध्ये सूचना सरळ व साध्या शब्दात
लिहावी.
- सूचना देणाऱ्या नाव लिहायचे.
- सूचना देणारे पद लिहावे.
- व शेवटी आवश्यक असल्यास पत्ता व फोन नंबर द्यावा.
सूचना फलकाचे परिक्षा मध्ये विचारले जाणारे उदाहरण याप्रमाणे
- suchna falak in marathi for library
- suchna falak in marathi for hospital
- suchna falak in marathi for garden
- suchna falak in marathi for water
- corona suchana falak in marathi
- suchna falak in marathi for picnic
- suchana falak in marathi for ghat
1 टिप्पण्या
suchna falak in marathi for library
उत्तर द्याहटवा