जाहिरात लेखन म्हणजे काय ? 2025 | jahirat lekhan in marathi

 मराठी जाहिरात लेखन | jahirat lekhan in marathi 

 जाहिरात लेखन मराठी jahirat lekhan in marathi 10th class  हा उपयोजित मराठी चा एक भाग आहे. परीक्षा मध्ये जाहिरात लेखन सर्वसाधारणपणे सहा मार्क साठी विचारला जातो.तर चला मग बघूया 

जाहिरात लेखन म्हणजे काय ? jahirat lekhan in marathi 10th class 

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आज आपण कुठे गेलो तर, आपल्याला जाहिरात दिसतात. जाहिरातीमुळे आपल्याला नवनवीन उत्पादनाविषयी माहिती मिळते. आज आपल्याला टीव्ही, रेडिओ,वर्तमानपत्रे,मोठमोठाले फलक इत्यादी सर्व ठिकाणी जाहिरात दिसतात.

लोकांचे आपल्या उत्पादनाकडे लक्ष वेधणे त्याविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण करणे. हा जाहीराती मागचा मुख्य उद्देश असतो.आज तर इंटरनेटचा युगामध्ये जाहिरातीला खूप महत्त्व आले आहे. आपण वापरत असलेल्या सोशल मीडियावर आपल्याला विविध प्रकारच्या जाहिराती दाखवल्या जातात.


त्यामधून विविध वस्तु विषयी आपल्या माहिती दिल्या जाते.आणि या जाहीराती मागचा मुख्य उद्देश वस्तूची विक्री वाढवणे हा असतो. या प्रकारे जाहिरातीला आजच्या युगामध्ये महत्व आहे.तर आता तुम्हाला समजलेच असेल की जाहिरात लेखन म्हणजे काय असते.आता आपण बघूया जाहिरात लेखन jahirat lekhan marathi  करतांना असतांना महत्वाचे मुद्दे

जाहिरात लेखन म्हणजे काय ? 2021 | jahirat lekhan in marathi | jahirat lekhan marathi madhe
| jahirat lekhan in marathi | jahirat lekhan marathi madhe 

जाहिरात लेखन करताना लक्षात घ्यायचे काही महत्वाचे मुद्दे

१)कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हा उत्तम जाहिराती के सूत्र आहे.
२) जाहिरातीमध्ये लक्षवेधी रचना असावी.
३) जाहिरात कशाची आहे ठळकपणे व आकर्षक दिसले पाहिजे व सांगितले पाहिजेत.
४) सर्वात महत्त्वाचे जाहिरातीसाठी जो विषय दिलेला असतो त्यानुसार जाहिरात तयार करावी.
५)जाहिराती मध्ये उत्पादनची गुणवत्ता महत्त्वाची असते त्यामुळे सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही.
६)जाहिराती मध्ये संपर्क स्थळाचा पत्ता ,संपर्क क्रमांक, ईमेल आयडी याचा स्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक आहे.
७)जाहिरात लिहीत असताना पेनाने लिहावी. पेन्सिलचा वापर करू नये जाहिरातीमध्ये सुशोभीकरण करू नये कलर पेन चा वापर करायचा नाही.
)जाहिरात सभोवताल एक साधी चौकट काढावी जाहिराती चित्र काढण्याची आवश्यकता नाही.

९)जाहिरात लेखन करीत असताना काव्यमय अलंकारिक प्रभावी व आकर्षक शब्दांचा वापर करावा असे की सुभा की सूजन काव्यमय भाषा कविता गाण्यातील एखाद्या दुसऱ्या ओळीचा वापर करावा.

तर हे होते काही महत्वाचे मुद्दे आता आपण बघूया jahirat lekhan in marathi | जाहिरात लेखन करत असताना परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न कशाप्रकारे विचारतात.

जाहिरात लेखन वर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न  


१)शब्दावरून जाहिरात लेखन
यामध्ये तुम्हाला एक शब्द दिला जातो त्यावरून तुम्हाला जाहिरातलेखन करावे लागते उदाहरणार्थ एखाद्या दुकानाचे नाव दिलेले असते त्यावरून तुम्हाला संपूर्ण जाहिरात तयार करावी लागते
२)जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे.
३)विषय (वर) देऊन जाहिरात लेखन
यामध्ये तुम्हाला एखाद्या विषय दिलेला असतो तो प्रश्न मध्ये लिहिलेला असतो त्यावरून तुम्हाला जाहिरात लेखन करायचे असते.
४)आकर्षकपणे जाहिरातीचे पुनर्लेखन करणे.

या प्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जाऊ शकतात.


जाहिरात लेखन नमुना | jahirat lekhan in marathi format


१)सर्वात प्रथम पानावर ती एक आयताकृती चौकट टाकावी जसे की आपण पोम्प्लेट वर बघत असतो
२)त्यामध्ये तुम्ही छोटे छोटे गोल चौकन रेषा इत्यादींचा वापरू शकता
३)सर्वात खाली स्पष्टपणे संपर्क क्रमांक दिसेल असा एक चौकोन करावा.
४)जाहिराती मध्ये काही विशेष सवलत असेल तर ती पटकन दिसेल अशी व्यवस्थित रचना करावी.

तर या नुसार जाहिरात लेखनाचा फॉरमॅट नमुना असतो. यामध्ये तुम्ही आपल्या कौशल्या नुसार जाहिरात अधिक आकर्षक बनवू शकता.

jahirat lekhan in marathi example 

jahirat lekhan marathi format
jahirat lekhan in marathi


तर हे होत जाहिरात लेखन म्हणजे काय ? jahirat lekhan in Marathi आम्हाला आशा की तुम्हाला जाहिरात लेखन jahirat lekhan in marathi 10th class  नक्की समजले असेल.ही पोस्ट आपल्याला आवडली असेल तर किंवा काही प्रश्न असेल तर कमेन्ट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रा मैत्रिणी बरोबर ही पोस्ट शेअर करा धन्यवाद.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या