शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा | shiv jayanti shubhechha in marathi chhatrapati shivaji maharaj jayanti chya hardik shubhechha 2023
19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
आज आम्ही शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा | chhatrapati shivaji maharaj jayanti chya hardik
shubhechha सांगणार आहे. या शुभेच्छा तुम्ही आपल्या शिवभक्ता बरोबर शेअर करू शकता.
19 फेब्रुवारी शिवजयंती शायरी | shiv jayanti wishes in marathi 2023 | Shivaji maharaj quotes in marathi text
#ज्याचे नाव घेता सळसळते आमचे रक्त🔥
त्या थोर शिवबाचे आम्ही भक्त
🚩 ⚔️|| जय शिवराय जय भवानी||🚩 ⚔️
chhatrapati shivaji maharaj jayanti chya hardik shubhechha
#_संकटावर_ असा_ तुटून _पडायचा
जिंकलो _तरी _इतिहास _घडला _पाहिजे
आणि _हरलो _तरी_ इतिहास _घडला _पाहिजे"
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!🚩 ⚔️
जर ताजमहाल प्रेमाची ❤️ निशाणी आहे तर
१९ फेब्रुवारी ही एका वाघाची कहाणी आहे √
🚩 ⚔️ || जय शिवराय जय भवानी || 🚩 ⚔️
एक विचार समतेचा एक विचार नीतीचा
ना धर्माचा ना जातीचा माझा राजा फक्त मातीचा
!! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩 ⚔️
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात
🚩जय शिवाजी जय भवानी🚩
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!🚩 ⚔️
नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा ती एकच
|| राजा शिवछत्रपती ||🚩
#या देहास नाही कसलीच भीती
सांगा छाती ठोकून आदर्श आमचे शिवछत्रपती 🚩
शिवाजी महाराज शायरी मराठी 2023 | 19 february shiv jayanti wishes in marathi
फक्त मस्तकीच नव्हे
तर रफ्ता देखील भगवा नांदतो
कारण हृदयात आमच्या तो
जाणता राजा शिवछत्रपती नांदतो🚩
अरे कापल्या तरी आमच्या नसा
उधळण होईल
भगव्या रक्ताची
आणि फोडली जरी छाती आमची
तरी मुर्ती दिसेल शिवरायांची
|| 🚩जय शिवाजी जय भवानी🚩||
shivaji maharaj jayanti shubhecha | छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा
मरण जरी आलं तरी
ते ए टी त असावं
फक्त इच्छा एकच पुढच्या सात जन्मी
सुद्धा आपलं दैवत शिवाजमहाराज हेच असावं
| 🚩जय शिवाजी जय भवानी🚩||
#सर्व _जगात _ज्यांना _झुकून _मुजरा _केला _जातो.
अशा_ माझ्या_ देवासमान _राज्याच्या _जयंती _निमित्ताने
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा
||"सागराचे पाणी कधी आटणार नाही
माऊलीची माया तुटणार नाही
हा जन्म काय हजार जन्म झाले तरी
नाद शिवरायांचा🚩कधी सुटणार नाही"||
0 टिप्पण्या