कोरोना वायरस वर मराठी निबंध लेखन 2021| coronavirus ek mahamari marathi nibandh

कोरोना व्हायरस एक महामारी निबंध लेखन मराठी | corona ek mahamari essay in marathi

नमस्कार वाचकांनो आज आपल्या साठी आम्ही  कोरोना वायरस वर मराठी निबंध घेऊन आलो आहो.हा निबंध नववी आणि दाहवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतो. या निबंधा मध्ये कोरोनामुळे बदललेले जीवन निबंध मराठी याचे सुद्धा वर्णन केलेआहे. तर चा मग सुरवात करूया निबंधला,या निबंधाचे नाव या प्रमाणे असू शकते कोरोना वायरस निबंध इन मराठी  म्हणजेच निबंध लेखन मराठी कोरोना वायरस ,कोरोना एक महामारी निबंध मराठी, कोरोना व्हायरस एक महामारी निबंध मराठी,corona ek mahamari essay in marathi

 

कोरोंनाला आहे हरवायचं

हेच मनामध्ये आहे ठरवायचं

स्वच्छ आणि सुंदर हात धुवायचे

आणि हँड शेक नाही फक्त नमस्ते करायचं

coronavirus ek mahamari marathi nibandh
coronavirus ek mahamari marathi nibandh

 

कोरोंना महामारी एका व्हायरस पासून पसरणारा रोग आहे.हा व्हायरस अतिशय सूक्ष्म आहे या  व्हायरसचा आकार मानवाच्या केसा पेक्षा 900 टक्के लहान आहे. तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. हा व्हायरस जगामध्ये सर्वात प्रथम चीन मध्ये डिसेंबर २०१९ मध्ये आढळला आणि  त्याचे संक्रमण चींचभूवान शहरांमध्ये सुरू झाले. आता या करणारे संपूर्ण जगाला विळाखा दिलेला आहे. आणि वैश्विक महामारी झालेला आहे वैश्विक महामारी म्हणजेच एकाच वेळी संपूर्ण जगामध्ये पसरणारी महामारी होय. 1जानेवारी 2020 ला चीनने डब्ल्यू एच (who) ला याविषयी  माहिती दिली. आणि 11 मार्च २०२० ला डब्लू एच (WHO)ने कोरोनाला वैश्विक महामारी  म्हणून घोषित केले.


कोरोना हा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून  सर्दी तुन पसरतो. हा व्हायरस चौदा दिवस पर्यंत ऍक्टिव्ह राहू शकतो. जर एका पॉझिटिव व्यक्तीने जर त्याची योग्य प्रकारे सावधानी घेतली नाही तर ,तर त्यापासून अनेक लोकांना हा रोग पसरण्याची शक्यता असते.

बाहेर फिरताना लावा मास्क
घ्या  स्वतःची काळजी
हिच आहे गोष्ट तुमच्या फायद्याची

 

 कोरोंना वायरसचा हाहाकार corona ek mahamari essay in marathi

कोरोना चा हाहाकार संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. यामध्ये मानवाला सर्वात प्रथम ताप येतो, खोकला होतो, गळ्यामध्ये थोडे दुखणे वाटू लागते आणि सर्दी होते आणि  शरीर दुखते आणि श्वास घेण्यास तकलीफ होती.
हा व्हायरस मानवाची रोगप्रतिकार शक्ती कमी करतो.


या व्हायरसचा प्रभाव म्हाताऱ्या व्यक्तीवर लहान मुलांवर यांच्यावर लवकर  होतो.आणि ज्या व्यक्तीला पहिली दुसरी कोणती बिमारी आहे जसे की मधुमेह अस्थमा अशा व्यक्तींवर याचा प्रभाव जास्त होतो.
कोरोना वायरस च्या हाहाकारमुळे मानवाचे खूप हाल झालेले आहे .यामुळे माणसाला खूप नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण जगामध्ये लॉकडाउन  म्हणजेच टाळेबंदी लावण्यात आला.

कोणालाही कुठे बाहेर फिरता आले  नाही.या वायरस मुळे अनेक लोकांच्या नोकर्या गेल्या अनेक लोक नैराश्यमध्ये गेली, लोकांना पैशाची कमी पडू लागली सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. भारतामध्ये अनेक कामगारांचे काम सुटले, धंदेवाल्यांचे धंदे टप्प झालेत्यामुळे त्यांच्यावर त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.रेल्वे ,बस स्थानक, विमानतळ , सिनेमागृहात शाळा सर्व बंद झाले होते. त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला खूप मोठा फटका बसला. या कोरुनाच्या हाहाकारा मुळे नातेवाईक सख्या व्यक्तींच्या समारंभात किंवा मरणात जाता आले नाही. याप्रमाणे विविध देशांवर आणि जगावर कोरोनाचा विविध प्रकारे हाहाकार झाला.


कोरोना व्हायरसपासून बचाव आपण कसा केला पाहिजे

स्वतःची काळजी घेणे सावधानी घेणे हा उपाय आपल्याला करू नका पासून दूर ठेवू शकतो बाहेर फिरताना मास्क लावणे. हॅन्ड सॅनिटायझर लावणे. बाहेरून आल्यावर स्वच्छ हात धुणे किंवा आंघोळ करणे. व्यक्ती सोबत बोलताना थोडं अंतर ठेवायचे. करुणा हा आपल्या रोगप्रतिकारशक्ती वर हल्ला करतो. म्हणून  रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे पदार्थ आपण सेवन केले पाहिजे रोग  प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आपण दररोज व्यायाम, प्राणायाम केला पाहिजे. योगासने केली पाहिजे. भारतीय आरोग्य शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काढ्या चा वापर करणे. इत्यादी गोष्टी केल्यास आपण कोणाला दूर ठेवू शकतो.

कोरोनामुळे बदललेले जग मराठी निबंध

या कोरोनामुळे जगात मानवाच्या जीवनात अनेक बदल घडवून आणले.पहिले आपण सर्वजण ऑनलाइन स्वरुपात करत नव्हतो.पण आता आपण सर्वांनी आता डिजिटल व्यवहार करू लागलो
आपली शिक्षण घेण्याची पद्धत बदलली.शाळा,कॉलेज आणि सर्व प्रकारचे शिक्षण आता ऑनलाइन झाले.आणि वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आपण आत्मसात केली.
कोरोनामुळे सोशल मीडिया चा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला.अनेक छोटे मोठे उद्योग, व्यवसाय ऑनलाइन झाले.
कोरोनामुळे मानव आता स्वतची अधिक काळजी गेऊ लागला.आणि स्वच्छता राखू लागला.


तर तुम्हाला कोरोना वायरस निबंध इन हा मराठी ,corona ek mahamari nibandh in marathi
coronavirus nibandh in marathi | कोरोना व्हायरस निबंध लेखन मराठी | coronavirus ek mahamari marathi nibandh कसा वाटला, तर खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करा  
 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या